सुरक्षा

उसाचं जुनं बिल मिळालं नाही.. पोराला मिल्ट्रीत लावतो म्हणून एकाने एक लाखाचा गंडा घातला.. कर्जाच्या वसुलीसाठीचा तगादा.. सारं सारं त्याला नकोसं झालं.. अन मग त्याने ..!

दौलतराव पिसाळ - महान्यूज लाईव्ह वाई तालुक्यातील लोहारे गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. एका भामट्याने त्याच्या पोराला नोकरीला लावतो म्हणून...

Read more

बड्डे होता भावाचा.. फ्रेंड बोल्ले का, भाई..केक तलवारीनेच कापायचा.. पण भाऊ केवढा.. तलवार केवढी..! पोलिसांनी तलवारीसकट त्याला उचलला अन पोलिस ठेसनात आणला..

भाऊला तलवारी ने केक कापणे महागात पडले..! पोलिसांनी त्याला उचलून आणला व इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला..!! सुरेश मिसाळ...

Read more

शेतातल्या छोट्या तळ्यात होते ५ फूट पाणी.. तीन सख्खी चिमुकली चुलतभावंडं एकमेकांना वाचवायच्या नादात तळ्यात पडले.. त्या कुटुंबाचे सारेच वंशाचे दिवे बुडाले..! अख्खा जिल्हा रडला..!

केज - महान्यूज लाईव्ह आई ज्वारी काढण्यासाठी शेतात निघाली, म्हणून तिच्यापाठोपाठ तिचा चिमुकला आणि त्याची दोन सख्खी चुलतभावंडंही शेतात पोचली.....

Read more

पाटण तालुक्यातील गोळीबारप्रकरणी ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक मदन कदम याच्यासह चौघांना अटक..!

दौलतराव पिसाळ -महान्यूज लाईव्ह पाटण तालुक्यातील मोरणा विभागात गुरेघर धरणाजवळ रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास गोळीबार झाला व दोन जणांचा...

Read more

परभणीवर अवकाळीच्या फेऱ्याने गावं हळहळली.. काळाचा एवढा फेरा की, ५ जण देवाघरी गेले.. १५ वर्षाच्या पोरालाही काळाने सोडले नाही.. अन भाऊ.. दोन पोरांच्या आईलाही..!

परभणी - महान्यूज लाईव्ह गेल्या आठवड्यात अवकाळीने विदर्भाला झोडपले.. अनेक शेतकरी काळाच्या संकटाने उध्वस्त झाले.. त्याचबरोबर परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उखळी...

Read more

होय, मी भीमा पाटसचा सभासद! कारखान्यात भष्टाचार झालाय, त्याची चौकशी झालीच पाहिजे! खासदार राऊत यांच्यानंतर आता पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची उडी!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह दौंड : मी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी कारखान्याचा सभासद आहे, माझे वडील व माझे कुटुंब...

Read more

बारामतीच्या कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारं टुकार पोर कोणाचंही असलं तरी मी सोडणार नाही.. अजितदादांचा इशारा..

विक्रम वरे - महान्यूज लाईव्ह बारामती - बारामती परिसरात १ लाखांवर विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेतात, इथे विकासाच्या सुविधा असल्याने पहिली...

Read more

वयाच्या ४५ व्या वर्षी बारामतीच्या महिलेची पॉवर..! राज्य व राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत बारामतीच्या आरती एकाड पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी..

विक्रम वरे, बारामती. बारामतीतील आरती एकाड पाटील यांनी नव्या पिढीतील पॉवरलिफ्टींग क्षेत्रात नाव कमवू पाहणाऱ्या युवतींसाठी मोठी खुशखबर दिली. ११...

Read more
Page 45 of 197 1 44 45 46 197

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.