इंदापूरच्या या एका पठ्ठ्याने राज्यातील 27 खात्यांचे सचिव लावलेत कामाला! केंद्राच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला चौकशीचा दणका!
किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह गेल्या दहा वर्षात राज्यातील 27 खात्यांच्या एकाही सचिवाने पालकमंत्री ज्याप्रमाणे जिल्ह्यावर नियंत्रण ठेवतो त्याप्रमाणे जिल्हा...
Read more