१९ जूनपूर्वी भीमा-पाटस कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करा! मुंबई उच्च न्यायालयाचे कडक आदेश! मंत्र्यांच्या स्थगितीवर ताशेरे!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह दौंड : दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी असलेल्या भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आणि प्रशासकीय नेमणुकीच्या वादावर...



















