• Contact us
  • About us
Sunday, October 11, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती कृषी महाविद्यालयात रोजगार महाकुंभ; ५४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड!

mahaanewslive by mahaanewslive
October 9, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, क्रीडा, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामती कृषी महाविद्यालयात रोजगार महाकुंभ; ५४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड!

बारामती : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६’ अंतर्गत भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात सहभागी झालेल्या ९० विद्यार्थ्यांमधून ५४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये तात्काळ निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या रोजगार कक्षातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. “तुमची गुणवत्ता, आमचा पाठिंबा, उज्ज्वल भविष्य” या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात बी.एस्सी. कृषी, एम.एस्सी. कृषी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात कृषी क्षेत्रातील सात नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ५ कंपन्यांनी प्रत्यक्ष, तर २ कंपन्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या.

कंपनीनिहाय निवड झालेले विद्यार्थी : ॲग्रीस्टॅट ॲग्रिटेक सर्व्हिसेस : २० विद्यार्थी. पॉलेन ॲग्रो मिनरल्स प्रा. लि. : १२ विद्यार्थी. डीसीएम श्रीराम प्रा. लि. : ८ विद्यार्थी. टर्निंग पॉइंट नॅचरल केअर : ७ विद्यार्थी. स्प्राऊट इंडिया प्रा. लि. : ७ विद्यार्थी

    ​मुलाखतींपूर्वी कंपनी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या संधी व आवश्यक कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक पीक संरक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘चिपकू कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सापळा’ या तंत्रज्ञानाचे सादरीकरणही करण्यात आले.

    हा उपक्रम संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार आणि विश्वस्त सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. संस्थेचे समन्वयक प्रा. ए. बी. रासकर, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या आरती भोईटे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल गोंडे, उपप्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड आणि एचआर अभिषेक जाधव यांनी नियोजन केले. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव मिळण्यासोबतच कृषी क्षेत्रात रोजगाराची भक्कम संधी उपलब्ध झाली.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

    आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

    September 7, 2026
    सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

    सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

    September 7, 2026
    पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

    पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

    September 7, 2026
    चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

    चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

    September 7, 2026
    लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

    लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

    September 7, 2026
    साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

    साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

    September 7, 2026
    नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

    नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

    September 7, 2026
    भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

    भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

    September 7, 2026
    दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

    दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

    September 6, 2026
    उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

    उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

    September 6, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group