यशोगाथा

जनाई-शिरसाईसाठी ८०० एमसीएफटी पाणी मंजूर; २ नोव्हेंबरपासून वरवंड, शिर्सुफळ तलावात पाणी सोडणार!

​उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीत निर्णय; सलग ३० ते ३५ दिवस योजना सुरू राहणार ​सचिन पवार :...

Read more

‘रेडा म्हैस आणि मर्सिडीज’ कथासंग्रहाचा गुजरातमध्ये डंका; बडोदा येथील साहित्य संमेलनात संजय मोरे यांचा गौरव!

​बारामतीच्या साहित्यिकाने मारली बाजी; सयाजीराजे गायकवाड साहित्य संमेलनात कथावाचन आणि वारकरी वेशभूषेतील सादरीकरणाला भरभरून दाद रामभाऊ जगताप, बारामती बारामती तालुक्यातील...

Read more

जामखेडमध्ये पाण्याचा ठणठणाट; महाविकास आघाडीचा नगरपरिषदेवर धडकला ‘हंडा मोर्चा’

१० ते १२ दिवसांनी मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त; तातडीने उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे जोरदार मागणी जामखेड : शहरात सुरू असलेल्या तीव्र...

Read more

महाराष्ट्रातील पहिली वकिलांची मॅरेथॉन उत्साहात; ५०० हून अधिक वकिलांची आरोग्यासाठी धाव

न्यायासाठी न्यायालयात धावणारे वकील आज आरोग्यासाठी धावले : शर्मिला पवार बारामती : बारामती वकील संघटनेच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या वहिल्या...

Read more

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील एकदम रंजक मतमोजणी! पसंतीक्रमाचे गणित आणि विजयाचा कोटा..

अनिल आलुरकर, (उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, अमरावती) ​लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्या उमेदवाराला प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक मतही जास्त मिळते,...

Read more

भवानीनगरच्या ‘श्री छत्रपती’ची ऐतिहासिक भरारी: ६,५०० टनांची क्षमता असताना एकाच दिवसात ९,२४५ टन उसाचे विक्रमी गाळप!

काका यादव, भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील अग्रगण्य आणि सहकारातील आदर्श मानल्या जाणाऱ्या भवानीनगर येथील ‘श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने’ यंदाच्या...

Read more

सोशल मीडियावरील राजकीय टीकेवरून सरसकट गुन्हे नकोत; आ. रोहित पवारांच्या शिष्टमंडळाची पोलीस महासंचालकांकडे मागणी!

अटकेपूर्वी लेखी नोटीस देण्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे आश्वासन मुंबई : लोकशाहीमध्ये सरकारच्या धोरणांवर टीका करणे आणि सोशल मीडियाच्या...

Read more

केंद्र सरकारच्या इथेनॉल खरेदी बंदीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील

इथेनॉल खरेदी बंदी मागे घेण्याची व 'सी-हेवी'चा दर ७० रुपये करण्याची मागणी! देशभरातील १ लाख कोटींच्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होण्याची...

Read more

भीमा नदीत तातडीने पाणी सोडा; हर्षवर्धन पाटील यांच्या मागणीनंतर विखे पाटील यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निर्णयाचे आदेश

डॉ. संदेश शहा : भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईची गंभीर दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे...

Read more

३५०१ रूपये टन पहिला हप्ता! भवानीनगरच्या छत्रपती कारखान्याने उसाची दराची कोंडी फोडली!

काका यादव, भवानीनगर अडचणीत असलेल्या भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडताना सभासद आणि गेटकेनधारकांना एकच...

Read more
Page 1 of 584 1 2 … 584

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.