चंद्रकांत पाटील यांनी महिलांची माफी मागावी ! राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांची मागणी!
दौंड: महान्युज लाईव्ह भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिलांविषयी अपमानकारक अपशब्द वापरल्याने पाटील ह्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या...