• Contact us
  • About us
Monday, August 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

mahaanewslive by mahaanewslive
July 12, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे, दि. १२ जुलै : पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १५५ अन्वये करण्यात आलेल्या चौकशीत गंभीर त्रुटी आढळल्याने महसूल खात्यातील ४ मंडल अधिकाऱ्यांना  निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी  श्रध्दा मगर यांनी १० जुलै २०२६ रोजी हा आदेश जारी केला आहे. याच प्रकरणांमध्ये अगोदरच 25 मार्च 2026 रोजी काही तहसीलदार व काही मंडल अधिकारी तलाठ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश झाला होता.

आता मात्र पुणे विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील २,२३३ प्रकरणांमध्ये जमिनीचा वर्ग, क्षेत्र आणि मालकी हक्कात बेकायदेशीर बदल करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या यावरून नाशिकच्या विभागीय आयुक्तांची विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीमध्ये काही प्रकरणे अतिगंभीर स्वरूपाची असल्याची निदर्शनास आले. 

या अनियमिततेमुळे 25 मार्च 2026 रोजी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना आली होती. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नऊ जणांना सक्तीच्या रजेवर पाठवले देखील होते. त्यानंतर अति गंभीर या प्रकरणांमध्ये संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी शासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली.

30 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यानुसार इंदापूर तालुक्यातील बावड्याचे तत्कालीन मंडल अधिकारी व सध्या जुन्नरमध्ये मंडल अधिकारी असलेले मलाप्पा तम्मा ढाणे, मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी व सध्या मावळ तालुक्यातील वराडे येथील ग्राम महसूल अधिकारी असलेल्या सुजाता गोविंदराव रच्चेवार, खेड तालुक्यातील तत्कालीन वाड्याचे मंडल अधिकारी आणि सध्या इंदापूर तालुक्यातील सणसरचे मंडल अधिकारी असलेले शरद गाडे, तत्कालीन शिरगावच्या तलाठी अधिकारी व सध्याच्या खेड तालुक्यातील टोकावडे येथील ग्राम महसूल अधिकारी संगीता लांडे या चार अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

Next Post
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group