पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची अक्कलकोट शहरात दबंग स्टाईल कारवाई! अवैध धंद्यासह बेशिस्त वाहनांवर मोठी कारवाई!
अक्कलकोट : महान्यूज लाईव्ह दौंड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा...