बिहारमधून पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची ठिणगी! देशातील पहिली जातीनिहाय जनगणना बिहारमध्ये! ओबीसी 63 टक्के तर खुला गट फक्त 15 टक्के!
संपादकीय सातत्याने होत असलेल्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता खरोखरच सामाजिक, जातीनिहाय व धर्मानुसार जनगणना करा, त्याखेरीज खरी लोकसंख्या कळणार नाही असे...

















