• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हॉइस ऑफ मीडिया बारामतीच्या अध्यक्षपदी जितेंद्र जाधव, कार्याध्यक्षपदी जावेद मुलाणी, तर सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर रायते

Maha News Live by Maha News Live
October 6, 2023
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ची बारामती कार्यकारिणी जाहीर

पुणे : महान्यूज लाईव्ह

‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ ची बारामती कार्यकारिणी जाहीर झाली असून, बारामतीच्या अध्यक्षपदी न्यूज १८ लोकमत चे प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी जितेंद्र जाधव यांची निवड केली.

‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ ही संघटना देशातील पत्रकारांची अव्वल संस्था म्हणून ओळखली जात आहे. कृतिशील कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’त आपला हिरीरीने सहभाग नोंदविला आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’ संघटनात्मक बांधणीचा महत्वाचा टप्पा म्हणून उर्वरित शहरात आपल्या कामाची सुरुवात करीत आहे.

याचाच एक भाग म्हणून बारामती कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यात बारामतीचे अध्यक्ष म्हणून जितेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी जाधव यांचे अभिनंदन केले.

जितेंद्र जाधव यांनी उर्वरित कार्यकारिणीची निवड करून घोषणा केली. ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्षपदी झी २४ तास वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी जावेद मुलाणी, उपाध्यक्षपदी साम मराठी वाहिनीचे प्रतिनिधी मंगेश कचरे, सरचिटणीसपदी महान्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक ज्ञानेश्वर रायते, खजिनदारपदी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर, कार्यवाहक म्हणून आज तक चे प्रतिनिधी वसंत मोरे, संघटक म्हणून लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी विकास कोकरे, प्रसिद्धीप्रमुखपदी टिव्ही ९ मराठी वाहिनीचे प्रतिनिधी नविद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली, तर सदस्य म्हणून एबीपी माझाचे प्रतिनिधी जयदीप भगत, पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी जयकुमार जाधव, प्रशांत तुपे यांची निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी आगामी काळात पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. बारामती शाखेच्या वतीने लवकरच महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. या सर्व उपक्रमात सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Next Post

इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल..! ७ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group