बारामतीत असं काय घडलं की, मेळाव्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे तडक मुंबईत गेल्या? सुषमा अंधारेंच्या आयुष्यात १८ वर्षानंतर घडली ही घटना..!
बारामती - महान्यूज लाईव्ह शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड नेत्या व सध्या राज्यभर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिंदे गटाला सळो की पळो करून सोडलेल्या ...



















