• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कार्यालयावरील कारवाईला स्थगितीनंतर कंगणा म्हणते.. ‘याद रख बाबर… मंदिर वही बनेगा’

Maha News Live by Maha News Live
September 9, 2020
in मनोरंजन, महिला विश्व, मुंबई, राजकीय, राज्य, लाईव्ह
0
कार्यालयावरील कारवाईला स्थगितीनंतर कंगणा म्हणते.. ‘याद रख बाबर… मंदिर वही बनेगा’

अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची थेट तुलना राम मंदिराशी केली आहे. तसेच सरकारला बाबरची उपमा दिली आहे. तर मुंबईला पाकिस्तान संबोधले आहे.  

मुंबई : महान्यूज लाईव्ह

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता कंगना राणावत हिच्या बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. बंगल्यात “बेकायदा बांधकाम” केल्याबद्दल मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसला आव्हान देत कंगनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारानंतर कंगणा रनौतने ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. 

मागील काही दिवसात कंगना राणावत विरुद्ध शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. त्यातच आज मुंबई महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या कार्यालयावर हातोडा टाकत कारवाई सुरू केली होती. त्यावर कंगणाने याद याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा असे ट्विट केले.

‘मणिकर्णिका फ़िल्मने पहिला सिनेमा अयोध्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही माझ्यासाठी फक्त एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा तुटेल… पण लक्षात ठेव बाबर मंदिर तिथेच बनेल, मंदिर तिथेच बनेल जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.’ असे ट्विट करत तिने आपला संताप व्यक्त केला.

त्याचवेळी मुंबई महापालिकेच्या कारवाईवेळी महापालिका कर्मचाऱ्यांना बाबरची आर्मी तर मुंबईला पुन्हा ‘पाकिस्तान’ असेही तिने संबोधले आहे. कंगनाने मुंबई पोलिसांचा निषेध करत मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली आहे. दरम्यान, कंगनाच्या या वादगस्त विधानानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी कंगनाचा निषेध केला आहे. कंगनाने आधी मुंबईला पाक व्याप्त काश्मीर तर आता थेट पाकिस्तानचीच उपाधी दिल्याने हा वाद आणखीच पेटला आहे.

मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi

— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) September 9, 2020

Babur and his army 🙂#deathofdemocracy pic.twitter.com/L5wiUoNqhl

— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) September 9, 2020

Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95

— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) September 9, 2020

Tags: Kangana RanautMahavikas AaghadiManikarnika OfficeMumbai High CourtMumbai Mahapalika
Next Post
‘तिच्या’ वक्तव्याला फारसं महत्व द्यायची गरज नाही : शरद पवार

‘तिच्या’ वक्तव्याला फारसं महत्व द्यायची गरज नाही : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group