• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या महामारीत मास्कविना फिरणाऱ्यांकडून राज्यात किती दंड वसूल झाला माहिती आहे का?.. तब्बल ३० कोटी!

Maha News Live by Maha News Live
October 9, 2020
in सामाजिक, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, लाईव्ह, Featured
0
कोरोनाच्या महामारीत मास्कविना फिरणाऱ्यांकडून राज्यात किती दंड वसूल झाला माहिती आहे का?.. तब्बल ३० कोटी!

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट

राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हापासून ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस आणि ग्रामपंचायतींनी जो दंड वसूल केला, तो तब्बल ३० कोटी १८ लाख रुपये आहे. या काळात तब्बल २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल झाले आणि तब्बल ४० हजार लोकांना या काळात अटक झाली.

राज्यात कोरोनाच्या काळात विनामास्क फिरणाऱ्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका यांच्यासाठी पोलिसांनी मदत करीत दंड वसूल केला. ती वसुली अजूनही सुरूच आहे. ८ ऑक्टोबरपर्यंतचा दंडाच्या वसुलीचा आकडा तब्बल ३० कोटींचा असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली, तर इकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिलेल्या माहितीत पुणे विभागात ११ कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती दिली.

राज्यात मागील आठ महिन्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७० घटना घडल्या. त्यामध्ये ८९० व्यक्ती सहभागी होत्या. या काळात राज्यात पोलिसांच्या मदतीसाठी १०० क्रमांकाच्या फोनवर तब्बल १ लाख १३ हजार जणांनी संपर्क साधला आणि पोलिसांनी या काळात ९६ हजार ५४७ वाहने जप्त केली अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Tags: Anil DeshmukhDCM Ajit PawarMahavikas Aaghadimahrashtra govt
Next Post
सादिया शेख कोण? बारामतीतील तिच्या वर्तनाविषयी विद्यार्थ्यांनीच सांगितली अंदर की बात…!

नाशकातून आयएसआय एजंटला अटक; 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group