पाच महिन्यांनंतर उद्या (रविवारी) बारामतीमध्ये भरणार अजितदादांचा जनता दरबार!
बारामती : महान्यूज लाईव्ह सकाळी सहा वाजल्यापासून बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञान सभागृहासमोर लागलेल्या अभ्यागतांच्या रांगा.. उपमुख्यमंत्र्यांचे आगमन ...
















