• Contact us
  • About us
Wednesday, September 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज माफ करा : साधू बल्लाळ

Maha News Live by Maha News Live
March 13, 2020
in मुंबई, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
8
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज माफ करा : साधू बल्लाळ

बारामती : महान्यूज लाईव्ह

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. या सरकारने अवघ्या काही दिवसांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मागील काही वर्षात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले. मात्र देशातील मंदी, नोटबंदी अशा विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कर्ज थकले आहे. त्यामुळे शासनाने या महामंडळाचे कर्ज माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस मागासवर्गीय सेलचे साधू बल्लाळ यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने समाजातील सर्वच घटकांना दिलासा देणारे निर्णय जाहीर केले आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्पातही अनेक धोरणात्मक बाबींसाठी निधीची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाला भरीव निधी देतानाच मागील कर्ज माफ करावे अशी मागणी साधू बल्लाळ यांनी केली आहे.

मागील काही वर्षात केंद्र सरकारच्या नोटबंदीसारख्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम सामान्यांवर झाला असून सध्या प्रचंड मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे महामंडळातील कर्ज माफ करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून व्हावा, तसेच या महामंडळाला अधिकचा निधी मिळावा यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही साधू बल्लाळ यांनी सांगितले आहे.         

Tags: Ajit PawarAnnabhau Sathe MahamandalDhananjay MundeMahavikas AaghadiUdhhav Thackeray
Next Post
#CORONA VIRUS : व्यायामशाळा, चित्रपट, नाट्यगृहे,जलतरण तलाव बंद राहणार  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#CORONA VIRUS : व्यायामशाळा, चित्रपट, नाट्यगृहे,जलतरण तलाव बंद राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments 8

  1. सचिन says:
    6 years ago

    नवीन प्रकरण लवकर महामंडळाकडून सुरू करण्यात यावे

    Reply
  2. ปั้มไลค์ says:
    6 years ago

    Like!! Great article post.Really thank you! Really Cool.

    Reply
  3. CBD for sale says:
    6 years ago

    Attractive element of content. I simply stumbled upon your site and in accession capital to
    say that I get actually loved account your blog posts.
    Any way I’ll be subscribing in your feeds and even I success
    you access persistently fast.

    Feel free to surf to my page CBD for sale

    Reply
  4. Josephkew says:
    5 years ago

    С 2012 г. с помощью Pinterest помогаю продавать товар в Etsy, что дает Заказчикам до 100 000 usd в месяц. Работаю также в amazon, ebay, shopify и c русскими сайтами. Короткий Пример: https://youtu.be/v-b2HL-ZF4c

    Reply
  5. DouglasNainy says:
    5 years ago

    фотошоп голых русских знаменитостей https://fake-znamenitosti.com/ русские знаменитости голые смотреть онлайн

    голые знаменитости актрисы россии https://fake-znamenitosti.com/golye-comedy-woman/

    порно видео красивых мамочек
    голая грудь девушек
    минуть порно анал
    смотреть фото голых женщин за 50
    секс русский брат
    женщина голая издеваются
    порно красиво раздвинула ноги
    порно молодых на работе
    девушки в бане порно
    скачать лучшие hd порно бесплатно
    c4e89a4

    Reply
  6. miorivcremy says:
    5 years ago

    Стержень для ручки-роллера Waterman или сайт ватерман

    https://www.watermanrussia.ru/pens/carene/WT2R-BLK1C/

    Reply
  7. igrasonlieva says:
    5 years ago

    is

    medications

    discreet

    details

    order

    your

    tadalafil 5|

    Reply
  8. Dr K says:
    4 years ago

    Thanks for this post. I really enjoy your point of view on this topic. Hope you are doing well.
    aesthetic clinic malaysia
    laser hair removal malaysia
    eczema treatment malaysia

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group