सीएसटीच्या ‘त्या’च पेटीवर बसले धनंजय मुंडे; ज्या पेटीवर बसले होते स्व. गोपीनाथ मुंडे..!
सीएसटी स्थानकावर हमालांशी गप्पा मारण्यात धनंजय मुंडे रमतात तेव्हा...शासकीय निवासस्थानी जेवणाचे दिले निमंत्रण..! मुंबई : महान्यूज लाईव्ह राज्याच्या विरोधीपक्षनेते पदी ...



















