• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणेशोत्सवासाठी बारामती पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; सिंगल विंडो पद्धतीने परवानग्या; ध्वनिप्रदूषणावर पोलिसांची करडी नजर!

mahaanewslive by mahaanewslive
August 31, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
गणेशोत्सवासाठी बारामती पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; सिंगल विंडो पद्धतीने परवानग्या; ध्वनिप्रदूषणावर पोलिसांची करडी नजर!

बारामती : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरासह पुणे ग्रामीण पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव काळात डीजे आणि ध्वनिवर्धकाच्या वाढत्या आवाजाचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येतो. यंदाही ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी गणेश मंडळांना केले आहे. विशेषतः नवजात बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी गणेश मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देतानाच गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. मंडळांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गणेश मंडळांना विविध शासकीय परवानग्या मिळविताना होणारी धावपळ कमी करण्यासाठी बारामती शहरात सिंगल विंडो पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

गणेशोत्सवादरम्यान शहरातील संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे आणि विसर्जन मार्गांवर पोलिसांची विशेष नजर राहणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. उत्सवाचा आनंद घेताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची जबाबदारी गणेश मंडळांसह नागरिकांनीही घ्यावी, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Next Post
सुपेतील सलग अपघातांनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; अल्पवयीनांच्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा इशारा..!

शिरूर शहरातून चक्क ४१ तेलाचे डबे चोरीला गेले.. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून आरोपींना पकडले.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group