• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

mahaanewslive by mahaanewslive
September 6, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : उजनीच्या प्रस्तावित मासेमारी ठेकेदारी पद्घतीला स्थानिक मच्छिमार व भूमिपुत्रांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला असुन, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सोमवारी (दि.७ रोजी) उजनीकाठच्या ४० गावातील ग्रामपंचायतसमोर स्थानिक मच्छिमार एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.

उजनी मच्छिमार बचाव अभियानाच्या वतीने हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण धरण्यात येणार आहे. उजनी जलाशयातील मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पारंपरिक भोई, कोळी तसेच धरणग्रस्त, पारधी, मागासवर्गीय लोकांना या व्यवसायातून चांगला रोजगार उपलब्ध होतो आहे.

मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने गेल्या महिन्यात ई टेंडर प्रक्रिया सुरू करायचा धरणातील मच्छिमार अस्वस्थ झाला आहे. यावेळी केवळ मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नाही तर व्यापारी, आडतदार, हॉटेल चालक, वाहन चालक, मालक, जाळी दुकानदार,बर्फ कारखानदार यांच्यावरही संकट घोंगावत असल्याचा आरोप होत आहे.

यावरून सध्या मच्छिमारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उजनी मच्छिमार अभियानाच्या वतीने या ठेकेदारी पद्धतीला कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी ४० हून अधिक गावातील ग्रामपंचायत समोर हे मच्छिमार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण धरणार आहेत. या माध्यमातून शासनापर्यंत हा आवाज पोहचवण्याचा निर्धार असल्याचे सांगण्यात आले, तर १५ सप्टेंबर रोजी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर मच्छिमार प्राणांतिक उपोषणास बसणार आहेत.

यासाठी हजारो मच्छिमार उपोषणास पाठींबा देण्यासाठी पुण्याकडे जाणार असल्याची माहिती विक्रम शेलार, चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, उज्वला परदेशी, अनिल नगरे, बापुराव भोई, बलभीम भोई, दत्तात्रय व्यवहारे, संजय दरदरे, अमोल कांबळे, युवराज नगरे, सोमनाथ शेटे, अंगत सर आदींनी दिली आहे.

Next Post
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group