• Contact us
  • About us
Thursday, September 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर’सीजेपी’ च्या झुरळांसमोर ‘बीजेपी’चे सरकार झुकले.. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा! विद्यार्थ्यांचा जल्लोष!

mahaanewslive by mahaanewslive
July 25, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, रोजगार, ताज्या बातम्या, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अखेर’सीजेपी’ च्या झुरळांसमोर ‘बीजेपी’चे सरकार झुकले.. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा! विद्यार्थ्यांचा जल्लोष!

देशातील भावी पिढी असलेल्या झुरळांनी सुरू केलेले आंदोलन सरकारच्या अंगाखांदयावरून सरकारची झोळी उठवण्यापर्यंत पोहोचले, तरी देखील सरकारला जाग येईना.. अखेर संपूर्ण देशात हे आग्या मोहोळ उठल्याचे दिसताच आणि जागोजागी दिसतील तिथे भाजपच्या समर्थकांना मारायला सुरुवात करताच सरकार जागे झाले. आज दुपारी धर्मेंद्र प्रधानांनी त्यांच्या शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नीट परीक्षेत पेपर लीक झाल्यानंतर तब्बल 21 विद्यार्थ्यांनी देशभरात आत्महत्या केली. यानंतर देशात प्रचलित शिक्षण व्यवस्थेविरोधात प्रचंड संताप सुरू झाला आणि हळूहळू विद्यार्थी रस्त्यावर उतरू लागले. सुरुवातीला हलक्यात घेतलेल्या सरकारने दिसतील तिथे विद्यार्थी हुसकवायला सुरुवात केली. या विद्यार्थ्यांना कोणीही मदत करणार नाही अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली.

तेवढ्यावर न थांबता लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांसमवेत उपोषणाला सुरुवात केली. त्यांचे उपोषण देखील हलक्यात घेण्यास सरकारने सुरुवात केली. तब्बल वीस दिवसानंतर जेव्हा सोनम वांगचुक यांची प्रकृती पूर्ण खालावली, तेव्हा घाबरलेल्या सरकारने अत्यंत निगरगट्ट पद्धतीने व संवेदनाहीन माणुसकी दाखवून त्यांना दयामाया न दाखवता उचलून नेले आणि जबरदस्तीने सफदरजंग इस्पितळात दाखल केले. या घटनेने मात्र मग दिल्ली हादरली आणि दिल्लीतून विद्यार्थ्यांनी दिसेल तिथून जंतर-मंतरवर धाव घेतली.

दुपारनंतर हे आंदोलन तीव्र होत गेले. लाखोंचा समुदाय जमा होण्यास सुरुवात झाली आणि जे व्हायला नको ते घडले. पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. व्हिडिओ समाज माध्यमात तात्काळ व्हायरल झाले आणि संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. दुसरीकडे त्याच वेळी पोलीस मारहाण करत असताना शांतपणे मारा-मारा म्हणणारे विद्यार्थी दिसल्याने लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि सरकारविरोधात संपूर्ण देशभरातच अत्यंत तीव्र असंतोषाचे वातावरण तयार झाले.

या आंदोलनाचे लोण दिल्लीपाठोपाठ बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये पसरले. पंजाब मध्ये देखील पसरले आणि याचा वणवा भडकला. गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण देशातील तरुणाई रस्त्यावर उतरू लागल्याने आणि दिसेल तिथे भाजपाचे नेत्यांवर राग निघू लागल्याने सरकारला बुडाखाली काय जळते आहे त्याची जाणीव झाली आणि तब्बल 25 दिवसानंतर मन की बात करणारे देशाचे पंतप्रधान जागे झाले.

त्यांनी एक व्हिडिओ जारी केला. त्यानंतर लागलीच दुसरा व्हिडिओ जारी केला आणि तरीदेखील आज दुपारी धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागला. कारण उद्या मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचे आंदोलन होणार होते, तर दुसरीकडे बिहारमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. त्याचा वणवा जर संपूर्ण देशभरात भडकला तर नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती झाली असती.

Next Post
मुढाळे येथील डंपर चोरीचा उलगडा; २५० किमी पाठलाग करत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले!

मुढाळे येथील डंपर चोरीचा उलगडा; २५० किमी पाठलाग करत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group