• Contact us
  • About us
Saturday, July 11, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घोषणाबाजीने नव्हे, तर प्रामाणिक लढ्याने आंदोलन यशस्वी होऊ शकतं!

mahaanewslive by mahaanewslive
July 10, 2026
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
घोषणाबाजीने नव्हे, तर प्रामाणिक लढ्याने आंदोलन यशस्वी होऊ शकतं!

काका यादव

एखादं आंदोलन यशस्वी होण्यासाठी केवळ घोषणाबाजी पुरेशी नसते. त्यामागे प्रामाणिकपणा, जनतेचा विश्वास आणि शेवटपर्यंत लढण्याची तयारी असावी लागते. जनतेच्या प्रश्नासाठी मनापासून उभं राहिलं, तर सरकारलाही अखेर झुकावंच लागतं.
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण केलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे भव्य एल्गार आंदोलन उभारलं. हजारो शेतकरी या लढ्यात सहभागी झाले. अनेकांनी पाठिंबा दिला, तर काहींनी उपहास केला, टीका केली आणि आंदोलनाची टिंगल उडवली. उपोषण संपल्यानंतरही “काय मिळालं?” असा प्रश्न उपस्थित केला गेला.

मात्र आज त्याच प्रश्नाचं उत्तर सरकारनेच दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५–२६ चे कर्ज फेडण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच आंदोलनातील महत्त्वाच्या मागण्या सरकारला स्वीकाराव्याच लागल्या.

ज्यांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली, त्यांनी आता निदान एवढं तरी मान्य करावं की, रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि सोशल मीडियावर बसून टीका करणारे यांच्यात मोठा फरक असतो. आंदोलनावर टीका करणं सोपं असतं; पण हजारो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण करणं प्रत्येकाच्या आवाक्यात नसतं. ही लढाई कोणाच्या राजकीय प्रतिमेसाठी नव्हती; ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी होती. इतिहास सांगतो, जिथे लढा प्रामाणिक असतो, तिथे विजय उशिरा का होईना, पण नक्की मिळतो..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

स्टिंग पेयावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शाळांपासून अर्धा किलोमीटर परिसरात विक्रीस बंदी

July 3, 2026
वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

July 3, 2026
दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

July 3, 2026

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

July 3, 2026
बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

July 2, 2026
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

महावितरणच्या नव्या स्मार्ट मीटरविरोधात ४ जुलै रोजी इंदापूर बंदचे आवाहन!

July 2, 2026
मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

July 2, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

July 2, 2026
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

July 2, 2026
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

इंदापूर नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानामुळे बचाव, एक जखमी

July 2, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group