• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या रेल्वेत सुरक्षित प्रसूती; काटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका श्रीमती भोंडे यांचे कौतुक

mahaanewslive by mahaanewslive
June 25, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मनोरंजन, मराठवाडा, महिला विश्व, महाराष्ट्र
0
धावत्या रेल्वेत सुरक्षित प्रसूती; काटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका श्रीमती भोंडे यांचे कौतुक

इंदापूर, दि. २५ : सेवाभाव, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण ठरलेल्या एका घटनेत इंदापूर तालुक्यातील काटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका (एएनएम) श्रीमती भोंडे यांनी धावत्या रेल्वेमध्ये एका गरोदर महिलेची सुरक्षित प्रसूती करून आई व बाळाचे प्राण वाचविले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी तथा काटी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या श्रीमती भोंडे या २४ जून २०२६ रोजी सकाळी नागपूर ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. यावेळी रेल्वेमधील एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. पुढील रेल्वे स्थानक येण्यासाठी बराच वेळ असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.

अशा वेळी कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना श्रीमती भोंडे यांनी प्रसंगावधान राखत आणि आपल्या आरोग्य सेवेतील अनुभवाचा उपयोग करत धाडसाने जबाबदारी स्वीकारली. धावत्या रेल्वेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महिलेची यशस्वी आणि सुरक्षित प्रसूती केली. त्यांच्या तत्परतेमुळे आई व नवजात बाळ दोघेही सुखरूप असून बाळाचे या जगात सुरक्षित आगमन झाले. या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांनीही सुटकेचा नि आनंदाचा श्वास घेतला.

श्रीमती भोंडे यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा, मानवता आणि जनसेवेची भावना ही संपूर्ण आरोग्य विभागासाठी अभिमानास्पद असून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आरोग्य सेवेतील कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या सेवेसाठी तत्पर असतात, याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून आली आहे. आरोग्य क्षेत्रातील अशा समर्पित कर्मचाऱ्यांमुळेच समाजाचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असून, श्रीमती भोंडे यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Next Post
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

मुंबई लोकलमध्ये थरार! दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या; आरोपी पनवेलमधून अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group