• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमेश्वर कारखान्याचा राज्यात आदर्श! साखर कारखानदारीत सामाजिक समरसता! उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची निवड!

tdadmin by tdadmin
April 3, 2025
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सोमेश्वर कारखान्याचा राज्यात आदर्श! साखर कारखानदारीत सामाजिक समरसता! उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची निवड!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यात साखर कारखानदारीत एक नवा आदर्श निर्माण केला. बारामती व इंदापूर तालुक्यातील साखर कारखानदारीत पहिल्यांदाच मागास प्रवर्गातील संचालकाला कारखान्याचा पदाधिकारी होण्याची संधी निर्माण झाली. तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे गेल्या तीन पिढ्यांपासून पवार कुटुंबांशी एकनिष्ठ असलेल्या कांबळे कुटुंबाला या पदासाठी सन्मानाने निवडण्यात आले यातून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एक मोठा संदेश तालुक्यात दिला आहे. गेल्या 70 वर्षात साखर कारखानदारीचा इतिहास लक्षात घेतला, तर डोक्यापेक्षा डोकी किती याला महत्त्व दिले जात होते. त्यामुळे वंचित घटकात फार तुरळक पदे मिळाली. मात्र या निमित्ताने यापुढील काळात साखर कारखानदारीसारख्या सहकारी चळवळीत देखील सामाजिक समरसता निर्माण होणार आहे

सोमेश्वर कारखान्याचा विचार करता पाच वर्षात पाच संचालकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. सुरुवातीला आनंदकुमार होळकर आणि त्यांनंतर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिला संचालक प्रणिता खोमणे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. तिसऱ्या वर्षात पुंरदरचे बाळासाहेब कामथे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली.

त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला होता. मिलिंद कांबळे यांची दोनच महिन्यापूर्वी संचालकपदी निवड झाली होती व आता उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. संचालकपदी निवड झाल्यानंतर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर परिसरातून सर्वांनी मिलिंद कांबळे यांचे अभिनंदन करून सार्थ निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. संचालकपदी निवड झाल्यानंतर मिलिंद कांबळे यांना अश्रूही अनावर झाले होते.

उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्तपदी ही निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज ३ रोजी जिजाऊ सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार मिलिंद कांबळे या नावाची घोषणा करून मासिक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संग्राम सोरटे, सुनील भगत, ऋषिकेश गायकवाड, शिवाजीराजे निंबाळकर, आनंदकुमार होळकर, विश्वास जगताप,प्रवीण कांबळे, प्रणिता खोमणे, कमल पवार, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, तुषार माहुरकर, शांताराम कापरे, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, कालिदास निकम यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी काम पाहिले.

Next Post
नोबेल पुरस्कारासाठी नामांकन… सहा लाख परदेशी भारतीयांना भारतात परत आणले.. कोण आहेत डॉ. शेख चांद पाशा? बारामतीत भीमपुत्र आयडॉल ने होणार गौरव!

नोबेल पुरस्कारासाठी नामांकन... सहा लाख परदेशी भारतीयांना भारतात परत आणले.. कोण आहेत डॉ. शेख चांद पाशा? बारामतीत भीमपुत्र आयडॉल ने होणार गौरव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group