• Contact us
  • About us
Sunday, June 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोबेल पुरस्कारासाठी नामांकन… सहा लाख परदेशी भारतीयांना भारतात परत आणले.. कोण आहेत डॉ. शेख चांद पाशा? बारामतीत भीमपुत्र आयडॉल ने होणार गौरव!

tdadmin by tdadmin
April 3, 2025
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
नोबेल पुरस्कारासाठी नामांकन… सहा लाख परदेशी भारतीयांना भारतात परत आणले.. कोण आहेत डॉ. शेख चांद पाशा? बारामतीत भीमपुत्र आयडॉल ने होणार गौरव!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

घनश्याम केळकर – बारामती

परदेशी जाऊन नोकरी करावी आणि भरपूर पैसे कमवावे अशी अनेक तरुणांची आकांक्षा असते. परंतू यातील अनेक चुकीच्या मार्गाने परदेशात जातात आणि अडकून पडतात. अशा परदेशात त्यांच्या मदतीला कोण येणार ? पण या तरुणांना मदत करण्याचा ध्यास घेतलेले हैद्राबादचे शेख चांद पाशा हे आपले भीमपुत्र आयडॉल २०२५ चे मानकरी आहेत.

१९९० मध्ये स्वत:ची फसवणूक झाल्यानंतर पाशा यांना या प्रश्नाची जाणीव झाली. आखाती देशात आजही लाखो भारतीय काम करतात. आज दोन्ही देशात अनेक करार झालेले आहेत. पण १९९० मध्ये फारच वाईट स्थिती होती. त्यावेळी भारतीय एजंटांनी फसवणूक करून आखाती देशात पाठविलेले तरुण तेथील तुरुंगात खितपत पडायचे. त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जायचे. अशा तरुणांसाठी शेख चांद पाशा यांनी मोहीम सुरु केली. राजकारणी, माध्यमे यांच्या माध्यमातून या विषयाला तोंड फोडले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याचे गांभिर्य लक्षात आणून दिले.

त्यांच्या या प्रयत्नाचा भाग म्हणून आजअखेर ६ लाख भारतीय परत देशात आले आहेत, जे अवैधरितीने आखाती देशात गेले होते. याखेरीज जे तरुण आखाती देशात असताना त्यांचा मृत्यू होतो, त्यांना भारतात मदत मिळत नव्हती. तेलंगणा सरकारचे अशा तरुणांच्या कुटुंबांना १० लाख रुपये मदत देण्याचे ठरवले. यामागेही पाशा यांचेच प्रयत्न आहेत. अनेकदा तिथे मरण पावलेल्यांचे मृतदेह भारतात आणणे जिकीरीचे होते. या विषयावरही पाशा यांनी काम केले. यासाठीही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आता योजना तयार केल्या आहेत. आता हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचणे सोपे आणि कमी खर्चाचे झाले आहे.

या सगळ्या कामामध्ये पुर्वीचे आंध्रप्रदेश सरकार आणि आताचे तेलंगणा सरकार, केंद्रातील पुर्वीचे कॉंग्रेस सरकार आणि आताचे भाजपा सरकार यांच्याशी त्यांनी सततचा संपर्क ठेवला. आता केंद्र सरकारने त्यांना आंतराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली आहे. अशा अवैध मानवी वाहतुकीच्या क्षेत्रातील एक तज्ञ म्हणून ते आज ओळखले जातात. त्यांचे नोबेल पारितिषिकासाठी नामांकनही झालेले झालेले आहे.

हे आहेत भीमपुत्र आयडॉल २००२५ चे मानकरी डॉ. शेक चांद पाशा. भीमपुत्र आयडॉल २०२५ चा हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Next Post
नोबेलसाठी नामांकन! क्रिडा वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय पदवी मिळविणारे पहिले भारतीय बारामतीकर..! फिफा, ऑलिंम्पिक खेळाडूंना वैद्यकीय मदत पुरविणारे रोहन अकोलकर!

नोबेलसाठी नामांकन! क्रिडा वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय पदवी मिळविणारे पहिले भारतीय बारामतीकर..! फिफा, ऑलिंम्पिक खेळाडूंना वैद्यकीय मदत पुरविणारे रोहन अकोलकर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group