• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत उद्या दिवसभर जनसन्मान रॅली! संपूर्ण बारामतीत होणार रोड शो! अजितदादांसह प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे ही उपस्थित राहणार!

tdadmin by tdadmin
September 1, 2024
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बारामतीत उद्या दिवसभर जनसन्मान रॅली! संपूर्ण बारामतीत होणार रोड शो! अजितदादांसह प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे ही उपस्थित राहणार!

बारामती : महान्यूज लाईव्ह

जनसमान यात्रेची सुरुवात बारामतीत झाली होती मात्र त्यावेळी पावसाने या यात्रेवरती परिणाम केला होता सोमवारी मात्र दिवसभर बारामती शहरात जनसमान रॅलीचा रोडशो आणि पदयात्रा होणार आहे बारामतीतील तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या शेजारील मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवर या यात्रेची सभा होणार आहे.

या यात्रेच्या निमित्ताने बारामती शहरात तयारी करण्यात आली असून, सकाळी दहा वाजता विमानतळ ते पेन्सिल चौक विद्यानगरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे येणार आहेत. तेथूनच त्यांची मोटरसायकल पदयात्रा होणार आहे.

अंदाजे दोन हजार मोटरसायकल स्वार या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने देण्यात आली असून भिगवण रस्त्यावरील पेन्सिल चौक येथून बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायमंदिर चौक व तेथून माळावरची देवी, रिंग रोड ते इंदापूर रोड मोतीबाग येथून आमराई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आगमन होणार आहे.

या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुन्हा ही मोटरसायकल यात्रा इंदापूर बारामती रस्त्याने बसस्थानकाकडून काटे हॉस्पिटल, रिंग रोड मार्गे कारभारी सर्कल व तेथून कसब्यातील शिवाजी उद्यानात पोहोचणार आहे. कसबा येथील शिवाजी उद्यानात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोड शो रॅलीला सुरुवात होणार आहे.

या रोड शो मध्ये सनई चौघडा पथक, बँड पथक, लेझीम ढोल, गजीपथक सहभागी होणार असून कसबा ते कऱ्हा नदी पुलावरून गुणवडी चौक तेथून महावीर पथ, गांधीचौक मार्गे, सुभाष चौक, भिगवण चौक मार्गे नटराज नाट्यमंदिर या ठिकाणी या रोडशो ची समाप्ती होणार आहे. यानंतर मिशन कंपाउंड टीसी कॉलेज लगतच्या मैदानावर जनसन्मान यात्रेची मुख्य सभा होणार आहे.

Next Post
3 लाखांची गाडी 30 लाखाला घ्यायला नकार दिला, म्हणून अजित पवारांच्या बरोबर बसल्यावर उलटी होते?

3 लाखांची गाडी 30 लाखाला घ्यायला नकार दिला, म्हणून अजित पवारांच्या बरोबर बसल्यावर उलटी होते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group