• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रचंड इनकमिंग केल्यानंतर आता भाजपलाच धक्के बसू लागलेत! पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार! 

tdadmin by tdadmin
April 12, 2024
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
प्रचंड इनकमिंग केल्यानंतर आता भाजपलाच धक्के बसू लागलेत! पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार! 

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पुणे : महान्यूज लाईव्ह

गेल्या चार वर्षात भारतीय जनता पक्षाने अनेक पक्ष फोडले अनेक नेते फोडले. अनेक नेत्यांना कारवाईच्या धमक्या देत त्यांचे भाजप प्रवेश करून घेतले, आता मात्र विधानसभाच नव्हे लोकसभेतच भाजपची कोंडी होऊ लागली आहे. याचा फटका भाजपला बसू लागला असून, येत्या दोन दिवसात भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याचा नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. 

14 एप्रिल रोजी अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेणार आहेत. 16 एप्रिल रोजी ते माढा लोकसभा मतदारसंघाचा अर्ज दाखल करतील. भाजपने पहिल्याच यादीत माढा लोकसभा मतदारसंघातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव जाहीर केले आणि तिथेच माढा लोकसभेतील वादळाला सुरुवात झाली. 

भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतरही हा राजकीय वाद मिटला नाही. उलट तो वाढतच गेला. भाजपात मोठा अंतर्गत कलह असल्याचे यातून समोर आले आणि ते 2019 च्या दरम्यान महाराष्ट्रातील राजकारणात बलाढ्य मानला गेलेल्या नेत्यांनाही आवरता येत नाही हे देखील सिद्ध झाले. 

आता गेल्या काही दिवसांपासून अकलूजच्या शिवरत्न या बंगल्यावर सुरू असलेली वर्दळ आता विशिष्ट दिशेने जाणार असल्याचे संकेत देत असून मोहिते पाटील पुन्हा एकदा बंडाचा झेंडा उभा करत आहेत. सन 2019 नंतर पुन्हा पाच वर्षांनी मोहिते पाटील घराणे पक्षांतर करत आहे. सन 2019 मध्ये राष्ट्रवादीशी बंड करून मोहिते पाटलांनी भाजपचे कमळ हातात घेतले आणि 2024 मध्ये पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांकडे आपली दिशा वळवली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्याप्रमाणेच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे कुटुंब देखील रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे. शरद पवारांशी यासंदर्भात गेले काही दिवस चर्चा सुरू होती. शरद पवारांनी या दोन्ही कुटुंबांना एकत्र बसून एक उमेदवार द्या अशी सूचना केली आणि त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव चर्चेत आले. आता धैर्यशील मोहिते पाटील हे हातात तुतारी घेणार आहेत.

Next Post
प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ती गावातील पहिली डॉक्टर बनली..!

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ती गावातील पहिली डॉक्टर बनली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group