• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांचा पराभव करून बदला घ्यायचा आहे; ज्यांना विरोधकांचे काम करायचे, त्यांनी आधी पक्ष सोडा! चंद्रकांत पाटलांचे बारामतीत खडे बोल!

tdadmin by tdadmin
March 18, 2024
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
शरद पवारांचा पराभव करून बदला घ्यायचा आहे; ज्यांना विरोधकांचे काम करायचे, त्यांनी आधी पक्ष सोडा! चंद्रकांत पाटलांचे बारामतीत खडे बोल!

बारामती : महान्यूज लाईव्ह

महायुतीच्या समन्वयासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामतीत महायुतीतील घटक पक्षांसह सर्वांची बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी सांगीतपणे काम करायचा आहे असं सांगत असतानाच त्यांनी कोणीही निगेटिव्ह बोलायचं नाही अशी तंबीच दिली त्याचबरोबर ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे त्यांनी आत्ताच पक्ष सोडावा अशा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी अशा पद्धतीने हजेरी घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्ते ही हिरमुसले होते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी बांधिलकी आणि संगीत भावना यावरच पक्ष चालतो, बाकी काही देणे-घेणे नाही. ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे, त्यांनी आधी पक्ष सोडावा. त्यांचं काम करावं.

अर्थात त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, सरकारच्या योजना घ्यायच्या आणि नंतर वेळ येईल त्यावेळी मनासारखे वागायचे. असले खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रूपाली चाकणकर, पृथ्वीराज जाचक, वैशाली नागवडे, जालिंदर कामठे, नवनाथ पडळकर, बाळासाहेब गावडे, पांडुरंग कचरे, दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले, त्यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला एका बुथवर किमान 370 मतांची गरज आहे. ही 370 मते महायुतीला मिळालीच पाहिजेत, यासाठी काम करा. शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना शब्द दिला होता, मात्र ऐनवेळी माघार घेत त्यांनी नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे. त्यामुळेच घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला विजयी करायचे आहे.

Next Post
शेत करायला दिलं, म्हणजे शेत आपलं होत नाही, वडील म्हातारे झाले, म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नसतं! श्रीनिवास पवारांच्या काटेवाडीतील भाषणाची राज्यभर चर्चा!

शेत करायला दिलं, म्हणजे शेत आपलं होत नाही, वडील म्हातारे झाले, म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नसतं! श्रीनिवास पवारांच्या काटेवाडीतील भाषणाची राज्यभर चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group