• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीतील नवीन अत्याधुनिक बसस्थानक आज सुरू झाले! बसस्थानक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी!

tdadmin by tdadmin
March 7, 2024
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीतील नवीन अत्याधुनिक बसस्थानक आज सुरू झाले! बसस्थानक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी!

विक्रम वरे  : महान्यूज लाईव्ह
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती येथे साकारलेले बसस्थानक आजपासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील हे अत्याधुनिक बसस्थानक असून या बसस्थानकासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

हे राज्यातील सर्वात मोठे दुमजली बस स्थानक आहे. या बस स्थानकावर एकाच वेळी २२ बसेस उभ्या राहू शकतात, तर रात्री मुक्कामाला ८० बसेस उभा राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

२ मार्च रोजी या बसस्थानकाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले होते.

बारामतीत विकासकामे करताना दुरदृष्टी ठेवून केली जातात. बारामती बसस्थानकाबाबतीतही हा अनुभव नागरिकांना येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत देखणे असे हे बसस्थानक उभारताना त्याचे डिझाईन महाराष्ट्रात नव्हे देशभरात चर्चिले जाईल अशाच स्वरूपाचे तयार केले आणि त्याची उभारणी देखील गुणवत्ता पूर्ण होईल याकडे सातत्याने लक्ष दिले.

दरम्यान आज हे आगार सुरू होताना आगार व्यवस्थापक वृषाली तांबे, आर्किटेक्ट सुनील पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रामसेवक मुखेकर, घनशाम शिंदे, सचिन गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात कसब्यात स्थलांतरित करण्यात आले होते. एसटी महामंडळासाठी रोल मॉडेल ठरावे असे हे बसस्थानक आहे. एखाद्या एअरपोर्ट प्रमाणे हे बसस्थानक दिसत असल्याने नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला.

Next Post
आमदार सुनील शेळके यांना शरद पवारांचा इशारा.. मी त्या वाटेने जात नाही, गेलो तर सोडत नाही.. लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात..! दुसरीकडे सुनील शेळके म्हणाले की…

आमदार सुनील शेळके यांना शरद पवारांचा इशारा.. मी त्या वाटेने जात नाही, गेलो तर सोडत नाही.. लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात..! दुसरीकडे सुनील शेळके म्हणाले की…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group