• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप हे उद्योजकांचे सरकार! शेतकरी विरोधी सरकार! शेतकरी आक्रोश मोर्चातून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा भाजपवर हल्लाबोल!

tdadmin by tdadmin
December 29, 2023
in यशोगाथा, शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
भाजप हे उद्योजकांचे सरकार! शेतकरी विरोधी सरकार! शेतकरी आक्रोश मोर्चातून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा भाजपवर हल्लाबोल!

दौंडमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचे स्वागत !

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : केंद्रात आणि राज्याचे भाजप सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे‌. कंपन्यांना आणि उद्योजकांना भरमसाठ कर्ज देऊन त्यांचे कर्ज माफ करणारे हे सरकार म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आहे. असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आगमन शुक्रवारी (दि २९) दौंड तालुक्यात झाले. दौंड शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत हा मोर्चा महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संविधान चौकात येऊन धडकला. शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा तालुक्यातील कुरकुंभ, मळद, खडकी मार्गे इंदापूर तालुक्यात मार्गस्थ झाला.

यावेळी या मोर्चात बोलताना बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील शेतकऱ्यांचे हाल पाहून खासदार अमोल कोल्हे आणि मी मागील काही महिन्यापासून अस्वस्थ आहे. शेतकरी संपवा, कंपन्या जगवा! अशी भूमिका या भाजप सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न या भ्रष्ट जुमला सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी हा मोर्चा काढला आहे.

महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी विरोधी धोरण राबवले जात आहे. बी-बियाणे खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत, वीजदरवाढ व कांदा निर्यातबंदी केली, हमीभाव दिला जात नाही, या सरकारचा कहर म्हणजे शेतमालाची सरकारी खरेदी बंद करत आहे. या वर्षात तब्बल २०६६ शेतक-यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. दूध उत्पादक शेतकरी वैतागला आहे.

मराठवाडा विदर्भ या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे संपुष्टात आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने घेतला नाही. असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायम स्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.

शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करावा, पीकविमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. अशा विविध मागण्या आणि प्रश्न मांडत हा शेतकरी आकाश मोर्चातून मांडण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ टुले, सोहेलभाई खान, राष्ट्रवादी युवा आघाडीचे अजित शितोळे, सचिन काळभोर तसेच महिला आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

Next Post
श्रीलंकेतून अयोध्येत श्रीराम मंदिरात स्थापित होणाऱ्या चरण पादुकांचे आगमन लोणार नगरीत!

श्रीलंकेतून अयोध्येत श्रीराम मंदिरात स्थापित होणाऱ्या चरण पादुकांचे आगमन लोणार नगरीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group