• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीच्या त्या दुष्काळी गावात एकाच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक दुचाकी घेतल्या! कारण काय? तालुक्यात चर्चा!

tdadmin by tdadmin
December 22, 2023
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, Featured
0
बारामतीच्या त्या दुष्काळी गावात एकाच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक दुचाकी घेतल्या! कारण काय? तालुक्यात चर्चा!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती तालुक्यातील बोरकरवाडी हे तसं दुष्काळी गाव. बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील गावांमध्ये बोरकरवाडीचा समावेश होतो. इथल्या शेतकऱ्यांनी कष्टातून येथील शेती फुलवली खरी, पण त्यांनाही दुष्काळी परिस्थिती सामना करावा लागतो. शेतीच्या शेतमालाच्या भावातील तीव्र चढउतार, लहरी हवामान आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करताना इथले देखील शेतकरी मेटाकूटीला आले आहेत.

आज इथले अकरा शेतकरी एकदम चर्चेत आले ज्याची तालुक्यात चर्चा झाली. खरंतर एकाच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी काही वाहने घेणे हा काही तसा नवीन प्रकार नाही, मात्र आज बारामती तालुक्यातील या बोरकरवाडी गावातील ११ शेतकऱ्यांनी बुकिंग केलेली इलेक्ट्रॉनिक दुचाकी ताब्यात घेतली.

या शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर नव्हताच, परंतु या शेतकऱ्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती मात्र विचार करण्यासारखी आहे. या शेतकऱ्यांनी सांगितले की, पेट्रोलचे वाढते दर, डिझेलचे वाढते दर याचा मोठा परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होऊ लागला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दुचाक्या आता परवडत नाहीत.

शेतकरी म्हटले की, अघळपगळपणा जरा आलाच, त्यामुळे एखाद्या कामासाठी गेल्यानंतर त्यापेक्षा जास्त फिरणं होतं. अशावेळी अंदाजे गृहीत धरलेल्या पेट्रोल पेक्षा जास्त खर्च होतो. यावर उपाय म्हणून आम्ही सर्वांनी इलेक्ट्रॉनिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला.

संतोष नानासो बोरकर, रमेश नामदेव बोरकर, आकाश आनंदा बडदे, तानाजी भागुजी बोरकर, शुभम शंकर बोरकर, नंदकुमार उत्तम कदम, मयुर मधुकर बोरकर, संतोष नारायण बोरकर, विजय भाऊसो बोरकर, शरद मारुती बोरकर, अमित चंद्रकांत बोरकर या 11 शेतकऱ्यांनी तब्बल 15 लाख रुपये खर्चून या दुचाकी आज खरेदी केल्यात.

अर्थात एरवी शेतमालाला अधिक भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी आलिशान वाहने घेतली, हे आपण बऱ्याचदा अनुभवले, परंतु अशी कोणतीही परिस्थिती नसताना, घेतलेली नवीन वाहने एका वेगळ्याच कारणासाठी घेतलेली आहेत आणि ते म्हणजे काटकसर आणि खर्च कमी करण्यासाठी! हे ऐकल्यावर मात्र या नवीन खरेदीची चर्चा अधिक झाली.

Next Post
अनेकांना गंडवले..मग राजस्थान गाठले.. तिथे बस्तान बसवले.. शिरूर पोलिसांनी पध्दतशीर पकडले..!

अनेकांना गंडवले..मग राजस्थान गाठले.. तिथे बस्तान बसवले.. शिरूर पोलिसांनी पध्दतशीर पकडले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group