• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर पॅटर्न महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिकाला!

Maha News Live by Maha News Live
September 18, 2023
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, Featured
0

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वर : वाघळवाडी ग्रामस्थांच्या वतीने बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी संभाजी होळकर, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी उत्तम धुमाळ व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ३३५० उच्चांकी दर दिल्याबद्दल, वाघळवाडीतील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, उद्योजक आर एन शिंदे, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ऋषीकेश गायकवाड, अन्य संचालक तसेच वाघळवाडी गावचे सरपंच, उपसरपंच गणेश जाधव, तुषार सकुंडे, निशा सावंत अन्य ग्रामपंचायत सदस्य, आनंदराव सावंत, गुलाबराव गायकवाड, विकास सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंत होते.

यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बोलताना सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर पॅटर्न महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिकाला आला आहे. तसेच सोमेश्वर कारखान्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जी आर्थिक क्रांती झाली. सोमेश्वर सहकारी साखर कारखानदारी हा त्या आर्थिक क्रांतीचा कणा आहे अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला ५८-५९ वर्ष स्थापन होऊन झालेली आहेत. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सोमेश्वर कारखान्याची जी घोडदौड चाललेली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे आणि आज जरी संचालक मंडळाचा सत्कार होत असला, तरी खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व शेतकरी सभासद यांच्यामुळे हे सर्व शक्य आहे.आणि याच श्रेय तुम्हा सर्वांना जातं असं आम्ही सर्वजण मानतो.

आज आपण पाहतोय की, सहकारी साखर कारखानदारी असेल खाजगी कारखानदारी असेल आज एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा या साखर उद्योगांमध्ये सुरू झालेली आणि या स्पर्धेच्या काळामध्ये चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दिवसेंदिवस या परिसरामध्ये उसाचे क्षेत्र वाढत गेलं म्हणून आपण कारखान्याचे एक्सपान्शन केलं‌ आणि गेल्या वर्षी साडेसात हजार प्रतिदिन गाळप क्षमतेचा आपण कारखाना त्या ठिकाणी केला जो कारखाना आता साडेनऊ हजार प्रतिदिन गाळप करू शकेल अशा पद्धतीचा कारखाना आपण आपल्या सर्वांचे सहकार्याने त्या ठिकाणी उभा केला आहे. हे करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सतत मार्गदर्शन हे संचालक मंडळात असते.

ऊस उत्पादक शेतकरी जो आहे, त्या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला आज जास्तीत जास्त आपल्याला कसा देता येईल या हेतूने या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. दुर्दैवाने यावर्षी पाऊस झालेला नाही आपल्या परिसरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे आता मोठं संकट उभे राहिलेले आहे की, ऊस कसा जगवायचा. अशातच हुमणीचे संकट हे शेतकऱ्यांच्या पुढे उभे राहिलेले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी गेटकेन ऊस साधारणतःदोन ते अडीच लाख टन ऊस त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. तसेच येणाऱ्या हंगामात सुद्धा सोमेश्वर कारखाना हा दर देत असताना महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही मागे राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला संचालक मंडळाच्या वतीने देतो.असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले.

तसेच वाघळवाडीमध्ये विकासकामे करण्याचा जो धडाका गेल्या पाच दहा वर्षांमध्ये मध्ये झालेला आहे तो निश्चित कौतुकास्पद आहे.सोमेश्वर कारखान्याने जो उच्चांक दर दिला त्याच्याबद्दल संचालक मंडळाचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सकुंडे केले.आभार विजय सावंत यांनी मानले.

Next Post

गेल्या ३५ वर्षांपासून वाघळवाडी आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध! संभाजी होळकर यांचा सत्कार सोहळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group