• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

येत्या पंधरा दिवसात ठाकरे गटाची फायरब्रँड तोफ संजय राऊत यांची पाटसला सभा! राऊत कडाडणार! सभा होणार.. गौप्यस्फोट करणार !

Maha News Live by Maha News Live
April 6, 2023
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

खासदार संजय राऊत यांची माहिती!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा पाटसची चौकशी केल्याशिवाय शांत बसणार नाही, पुढील पंधरा दिवसात भीमा पाटस संदर्भात पाटसला सभा होणार आहे, या सभेचं निमंत्रण आले आहे. ही सभा होणार आणि मी या सभेला जाणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. साडेपाचशे कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड, खासदार संजय राऊत यांनी बारामतीत झालेला पत्रकार परिषदेत दिली.

भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा सहकारी कारखान्यात झालेल्या कथित साडेपाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत मी मागील काही दिवसांपासून सातत्याने आवाज उठवत आहे, या संदर्भात काल-परवा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे.

आमच्यावर नसलेल्या गोष्टी उभ्या करून सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करून कारवाई केली जाते, तशी कारवाई ते स्वतःच्या पक्षातील भ्रष्ट कारभाराची का करत नाहीत? असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित करत भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांची प्रचंड लूट व फसवणूक झाली आहे. यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांनी व सभासदांनी मला पुराव्यासहित दिली आहे असे सांगितले.

अंत्यत घाणेरड्या प्रकारचा साडेपाचशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट आहे. या संदर्भात उद्या सीबीआय व ईडी च्या कार्यालयात पत्रव्यवहारही करणार आहे. ज्या पद्धतीने सीबीआय व ईडी आमच्या मागे लागते, आमची चौकशी करते तर मग एवढी मोठी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे याचीही चौकशी करावी.

कारखान्यात भ्रष्टाचार झाला नाही असे आमदार राहुल कुल व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे ना? तर मग चौकशी होऊ द्या. चौकशीला का घाबरताय? शेतकरी व सभासदांनी मला भीमा पाटसच्या च्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या सभेसाठी मी आवर्जून जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी व सभासदांना मी कारखान्यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भात मार्गदर्शनही करणार आहे. अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की ,शिवसेनेतून ११ आमदार व ९ खासदार फुटुन त्यांच्या पक्षात गेले आहेत. त्यांची सीबीआय व ईडीची खटले थांबवले आहेत.भाजप सरकार हे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. असा आरोपही खासदार राऊत यांनी यावेळी केला. याप्रसंगी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, कर्जतचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.

Next Post

किती बेशरम आहेत ना? हे सोलापूरच्या एक्साईज खात्यातले तिघेजण? यांच्यापेक्षा बेवडा बरा की! बियर बारच्या नवीन वर्षाच्या रजिस्टरवर फक्त शिक्केच मारायचे होते, तीन हजारांची लाच मागितली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group