• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एमबीबीएस, बीडीएस अंतिम टप्प्यातील प्रवेश शुल्क हे डिमांड ड्राफ्ट ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात चेक द्वारे स्वीकारण्याची मागणी!

Maha News Live by Maha News Live
March 26, 2022
in यशोगाथा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

राज्यातील एमबीबीएस व बीडीएस प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रवेशाची अंतिम तिसरी फेरी 25 मार्च 2022 रोजी जाहीर झालेली आहे. मात्र यामध्ये प्रवेश घेण्याची मुदत 25 मार्च ते 30 मार्च 2022 पर्यंतच आहे. अर्थात यामध्ये काही दिवस बॅंक कामकाज बंद असल्याने व फक्त दोनच दिवस मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. (The process of MBBS and BDS admission in the state is in the final stage. The final third round of admissions is announced on March 25, 2022. However, the deadline for admission is March 25 to March 30, 2022. Of course, there is a possibility of huge loss to the students as the bank is closed for a few days and they will get only two days.)

त्यामुळे विद्यार्थी व पालकांसाठी एमबीबीएस व बीडीएस अंतिम टप्प्यातील प्रवेश शुल्क हे डिमांड ड्राफ्ट ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात शेजारी स्वीकारावेत व डिमांड ड्राफ्ट देण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात हेमचंद्र शिंदे यांनी दिलेल्या पत्रानुसार अल्प कालावधीमध्ये यापूर्वी मिळालेला प्रवेश प्रथम प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 300 ते 800 किलोमीटरचा प्रवास करून पूर्वीचा प्रवेश पहिल्यांदा सोडावा लागेल. तेथील कागदपत्रे व डिमांड ड्राफ्ट परत घ्यावा लागेल. पुन्हा नव्याने डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल आणि नंतर नवीन संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.

या सगळ्या गोष्टीसाठी काही दिवस लागतात आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा कमीत कमी १ लाख व खाजगी कॉलेजमध्ये जास्तीत जास्त १६ लाखापर्यंत तसेच तेथील शैक्षणिक शुल्क व वस्तीगृहाचे दोन डिमांड ड्राफ्ट स्वतंत्रपणे काढावे लागतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

याचे कारण देताना शिंदे आणि नमूद केले आहे की, 25 मार्च रोजी तरी यादीच जाहीर झाली. त्या दिवशी काही करता येणे शक्य नव्हते. 26 मार्च हा चौथा शनिवार असल्याने व 27 मार्च रविवार असल्याने दोन दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. 28 व 29 मार्च हे दोनच दिवस डीडी काढण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यातही 28 व 29 मार्च रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. केवळ एकाच तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी डिमांड ड्राफ्ट सादर करण्याची मुदत एक आठवड्याने वाढवावी व तात्पुरत्या स्वरूपात चेक स्वीकारावेत.

हजारो पालक व विद्यार्थ्यांची यातून अडवणूक होणार नाही व त्यांना दिलासा मिळेल अशी विनंती शिंदे यांनी केली आहे. मागील काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या पद्धतीने प्रवेश देण्यात आलेले होते याची आठवण शिंदे यांनी करून दिलेली आहे. कोरोना व न्यायालयीन केसेसमुळे नीट 2021 प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडून मार्च महिन्यात आलेली आहे. यात विद्यार्थी व पालकांचा काहीही दोष नाही अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

Next Post

तुमचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे? तुमच्यासाठी ही आहे सुवर्णसंधी! बारामती परिमंडळातील 2 लाख 62 हजार 399 ग्राहकांना पुनर्जोडणीसाठी महावितरणने दिलीय संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group