• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुना वाद व उसन्या पैशाच्या कारणावरून स्मशानभूमीतच कोयत्याने वार करून दगडाने ठेचून खू-न .. मांजरीतील थरारक घटना, चौघांना १२ तासांत अटक

Maha News Live by Maha News Live
August 2, 2021
in यशोगाथा, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
जुना वाद व उसन्या पैशाच्या कारणावरून स्मशानभूमीतच कोयत्याने वार करून दगडाने ठेचून खू-न .. मांजरीतील थरारक घटना, चौघांना १२ तासांत अटक

पुणे : महान्यूज लाईव्ह

मांजरी येथील स्मशानभूमीजवळ काळूबाई मंदिराच्या बाजूला आज एकाचा खून झाला. विकास लक्ष्मण सोनवणे (रा. मांजरी खुर्द, पुणे) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या खुन्यांना लोणीकाळभोर पोलिस व युनिट क्रमांक ६ च्या पथकाने १२ तासाच्या आत पकडले.

आज सकाळी लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्यासह त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मांजरी स्मशानभूमीनजिक खून झाल्याची माहिती मिळाल्याने माने यांचे पथक व गुन्हे शाखा युनिट -६ च्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

त्या ठिकाणी विकास सोनवणे याचा खून करून हेमंत मोरे व त्याचे साथीदार हे केसनंद मार्गाने निघालेले असल्याची माहिती पोलिस शिपाई ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांना मिळाली. त्यावरून गणेश माने यांना ही माहिती त्यांनी कळवली.

माने यांनी ताकवणे, व्यवहारे व सचिन पवार यांचे एक पथक आणि नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे यांचे एक पथक करून लोणीकंद व केसनंद गावाच्या दिशेने पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार या पथकांनी ज्या रस्त्याने गुन्हेगार गेले आहेत, त्या रस्त्याने पाठलाग सुरू केला. ह्युंडाई कारने आरोपी निघाले होते, त्यांना लोणीकंद हद्दीतील खंडोबाचा माळ येथे गाठले. तेव्हा कारमधून हे आरोपी पळत होते.

ताकवणे, व्यवहारे, पवार यांच्या पथकाने शुभम अशोक गायकवाड (वय २३ वर्षे. रा. शिवशंभोनगर, संतोषी माता मंदिराजवळ मांजरी) व अभिजीत उर्फ नाना सुखराज महाले (वय २३ वर्षे) यांना ह्युंडाई वेरना कार (क्रमांक एमएच१२ एच झेड १३१४) या कारसह ताब्यात घेतले.

तर मुंढे, कारखेले व शिंदे यांच्या पथकाने पुढे येऊन हेमंत किसन मोरे (वय ३१ वर्षे), गोविंद बाबासाहेब बनसोडे (वय २६ वर्षे, दोघेही रा. शिवशंभोनगर, मांजरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तपासातून १ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता त्या चौघांनी मिळून विकासचा खून केल्याचे पुढे आले.

Next Post

मदत नव्हे; कर्तव्य समजून विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने गरजूंना मदत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group