• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मदत नव्हे; कर्तव्य समजून विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने गरजूंना मदत!!

Maha News Live by Maha News Live
August 2, 2021
in यशोगाथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर, दि. २ – गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेकडो ग्रामस्थांना विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने मदत नव्हे; कर्तव्य समजून किराणा आणि भाजीपाला किट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी अकल्पित मिळाल्यालेल्या मदतीने शेकडो ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले!!

भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील साळुंगण येथे पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान झाल्याने पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते विक्रम खुटवड यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर प्रत्येक कुटुंबीयांना विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने किराणा आणि भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बी. जी. गायकवाड, भोर तालुका सरचिटणीस सर्जेराव पडवळ, विक्रमदादा खुटवड युवामंचचे धनेश डिंबळे, सचिन सोंडकर, नथुराम गायकवाड, समीर धुमाळ, गणेश खुटवड, गणेश मालुसरे, माऊली राऊत, सागर गाडे, संकेत खुटवड, अमीर बाठे, राहुल गाडे, चंद्रकांत भोरडे, राजेंद्र गव्हाणे, गणेश गायकवाड, युवराज खुटवड, दत्तात्रय जाणकर, गुलाब गोळे, तुकाराम दुरकर, सखाराम दुरकर, शंकर दुरकर आदी उपस्थित होते.

विक्रम खुटवड म्हणाले की, जोरदार झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील लोकांचे हाल झाले होते. मात्र प्रशासनाने सुद्धा वेळीच मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. ग्रामीण भागातील जनतेसाठी मदतीसाठी सदैव तत्पर राहू असे अशी विधायक ग्वाही त्यांनी दिली.

विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने तालुक्यात जवळपास ३० हजार मास्क वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी युवामंचचे धनेश डिंबळे व अमीर बाठे यांनी दिली. भोर ते साळुंगण बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विक्रम खुटवड यांनी पाठवुरावा करून बससेवा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी खुटवड यांचे आभार मानले.

Next Post

आता तर हद्दच झाली! आखाडासाठी चोरी करून करून काय केली? तर वीस कोंबड्या चोरल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group