• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवतीला मारहाण करीत अपहरण केले; गावकरी अन् पोलिसांनी त्यांना वेळीच गाठले! जालना जिल्ह्यातील दोन युवकांना शिरवळ पोलीसांनी केली अटक!

Maha News Live by Maha News Live
July 2, 2021
in यशोगाथा, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0

खंडाळा : महान्यूज लाईव्ह

 पूर्वीच्या प्रेमसंबंधातून युवक विवाहित असल्याने विवाहास का नकार दिला याचा जाब विचारीत २५ वर्षीय युवतीचे कारमधून जबरदस्तीने मारहाण करीत अपहरण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन युवकांना शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी कारसह तुषार भारतसिंग परदेशी ( वय २८) व आशिष परमेश्वर काळबांडे (वय २२) या दोघं अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. 

 याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील संबंधित युवतीचे पूर्वी ८ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील तुषार परदेशी या युवकाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते, मात्र युवतीबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने तुषार परदेशी याच्याबरोबरचे प्रेमसंबंध युवतीने तोडून टाकले होते.

यावेळी तुषारने संबंध तुटल्यानंतर पुन्हा युवतीला लग्नाची मागणी घातली, मात्र युवतीने लग्न करण्यास नकार दिला होता. यानंतर तुषारने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. त्यानंतर तुषार परदेशी हा जानेवारी २०२१ पासून सतत या युवतीस दूरध्वनीद्वारे त्रास देत होता.

दरम्यान,शुक्रवार २ जुलै रोजी संबंधित युवती ही नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये कामावर जाणेकरीता शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका पतसंस्थेसमोर आली असता कार (क्र.एमएच-४३-एबी-२३४९) मधून तुषार परदेशी व कारचालक आशिष परमेश्वर काळबांडे हे त्याठिकाणी आले.

यावेळी कारमधून तुषार परदेशी हा उतरल्यानंतर युवती ही महामार्गाच्या दिशेने पळत सुटली, तुषार परदेशी याने युवतीचा पाठलाग करीत युवतीला कारमध्ये जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार केला असता तुषार परदेशी याने युवतीला मारहाण करीत जबरदस्तीने कारच्या पाठीमागील सिटवर बसवीत कार सातारा बाजूकडे महामार्गावरून पळविली.

     यावेळी याबाबतची घटनास्थळावरून माहिती तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार किशोर नलावडे, प्रशांत वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, युवतीचा आरडाओरडा ऐकून सातारा बाजुकडून पुणे बाजूकडे निघालेल्या दुचाकीवरील एका जोडप्याने कारचा पाठलाग करीत कारला दुचाकी आडवी मारली. त्यामुळे संबंधितांनी कार थांबवली.

 यावेळी शिरवळ पोलीसांनी व उपस्थित नागरिकांनी घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या प्रेमवीर तुषार परदेशी व चालक आशिष काळबांडे यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या कारसह अवघ्या १० मिनिटांमध्ये मुसक्या आवळत युवतीची सुटका केल्याने सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेची विनयभंग व अपहरणची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करीत आहेत.

Next Post

२ महिन्याच्या बालिकेसह शिरगावमध्ये ४२ बाधित रुग्ण; ८ जणांचा मृत्यू! आजपासून शिरगाव संपूर्ण लॉकडाऊन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group