मुंबई : महान्यूज लाईव्ह
लोकसत्ता च्या वतीने घेण्यात आलेल्या दृष्टी आणि कोण या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती का तुटली या प्रश्नावर उत्तर दिली यामध्ये जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तोपर्यंत आघाडीत खायला काहीच हरकत नाही आमच्यात कुरबुरी असत्या तर सरकार वर्ष-दीड वर्ष सुद्धा चाललं असतं सरकार सुरू झालं तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून नवखा होतो मात्र आता सर्वांचे सहकार्य लाभत आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आणि महा विकास आघाडी सरकारच्या संदर्भात पिकविल्या जात असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दरम्यान पंतप्रधानांसमवेत आमचे घरगुती संबंध खूप चांगले आहेत हे देखील स्पष्ट केले आणि जे वैयक्तिक नातेसंबंध आहेत ते लपवण्याचा कारण काय असा प्रश्न देखील केला राजकारण राजकारण या ठिकाणी आणि वैयक्तिक संबंध वैयक्तिक संबंध ज्या ठिकाणी असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी भाजपा संदर्भात बोलताना प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते आणि भाजपबरोबर आम्ही पंचवीस ते तीस वर्ष किती केली आमची किती मधून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती मात्र तोंडदेखलं काही झाला असेल तर ते योग्य नाही असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.
गेल्या काही दिवसांपासून महा विकास आघाडीच्या सरकारमध्ये कुरबुरी आहेत अशा अफवा आणि असे चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी दिलेले स्पष्टीकरण फार महत्त्वाचे ठरले आहे.











