• Contact us
  • About us
Monday, June 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य महामार्गावर इंदापूर जवळ लोकांना अडवून गेली दहा वर्षे लूटमार करत होती ‘पवार टोळी’! टोळीतील चार जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई!

Maha News Live by Maha News Live
June 2, 2021
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल बाळासाहेब पवार गणेश बाळासाहेब पवार आणि त्याचे साथीदार गेली आठ ते दहा वर्षापासून वेगवेगळे गुन्हे करत होते. 2011पासून त्यांच्यावर वेगवेगळे दाखल आहेत. या टोळीने 13 मे 2019 रोजी देखील लुटमार केली. त्यामुळे दोन तासात इंदापूर पोलिसांनी या टोळीला पकडले. त्यातील चार जणांना पकडल्यानंतर ही पवार टोळी असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीतील चार जणांवर 11 विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी इंदापूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई ची शिफारस केली आणि ती कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजूर केली.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवार टोळीने 2011मध्ये भांडण केले. ही भांडणे सोडण्यासाठी आलेल्या इतर लोकांना देखील लाकडी काठीने मारहाण केली. त्यावेळी या टोळीवर पहिला गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून 2014 मध्ये चोरी, सन 2015 मध्ये मारहाण,सन 2016 मध्ये खंडणी, सन 2017 मध्ये रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न, सन 2018 मध्ये मेडिकल दुकाने फोडून घरफोडी, सन 2020 मध्ये खुनाचा प्रयत्न तसेच दरोडा घालणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणी, अवैध सावकारी, जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले.

या टोळीचा पापाचा घडा 13 मे 2019 रोजी भरला. या दिवशी पहाटे साडेपाच वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर हिंगणगाव च्या जवळ सोनाई पेट्रोल पंपाजवळ (एम एच 12 बीपी 4345) इंडिका कार मधील पाच जणांनी एका वाहन चालकाला इंडिका कार आडवी लावून तू आम्हाला कट मारला असे म्हणत कोयत्याने मारहाण केली व त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल, पाकीट, आधार कार्ड असे जबरीने हिसकावून दरोडा घातला.

हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने सांगितलेल्या गाडीच्या क्रमांकाचा तपास केला व नाका-बंदी दरम्यान पायल सर्कल नजीक ही गाडी आढळून आली. त्यावेळी या गाडीमध्ये चार जण आढळून आले. या चार जणांना पकडले असता राहुल बाळासाहेब पवार (वय 22 वर्ष राहणार इंदापूर), दिनेश उर्फ दिनेश मयूर महेंद्र धाईंजे, विवेक पांडुरंग शिंदे व सागर नेताजी बाबर असे चार जण यामध्ये आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या चौघा जणांसह गणेश बाळासाहेब पवार अशा पाच जणांनी मिळून हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले.

या टोळीतील राहुल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहेब पवार, दिनेश उर्फ दिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईंजे, विवेक पांडुरंग शिंदे, सागर नेताजी बाबर यांच्यावर आतापर्यंत 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांनी हे गुन्हे संघटितपणे केले आहेत. त्यामुळे मोक्कांतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली.

इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पवार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाई चा प्रस्ताव पाठवला. तू प्रस्ताव लोहिया यांनी मंजूर केला आहे. आता सध्याही पवार टोळी तुरुंगामध्ये असून मोक्याचा तपास नारायण शिरगावकर करत आहेत.

दरम्यान इंदापुरातील ही कारवाई गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक धनवे, सहायक निरीक्षक लातुरे, फौजदार धोत्रे, सहायक फौजदार जगताप, सहाय्यक फौजदार ठोंबरे, श्री तांबे, हवालदार दीपक पालके, संजय जाधव, विनोद पवार, श्री मोहिते, श्री मोहळे, श्री केसकर, श्री गारुडी, श्री विक्रम जमादार आदींनी केली.

Next Post

रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले; बारामतीच्या देवदूतांनी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे बारामतीत कौतुक..! तावरे यांच्या उपचारातील घटनेचा क्षणाक्षणाचा प्रसंग अंगावर काटा आणणारा ठरला..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group