• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘लाकडी’मध्ये कोरोना विलगीकरण कक्षाचे उदघाटन

Maha News Live by Maha News Live
May 17, 2021
in यशोगाथा, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

डॉ महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह

इंदापूर तालुक्यातील वाढते कोरोना रुग्ण व शहरात अपुरी पडणारी बेड क्षमता लक्षात घेता आता ग्रामीण भागामध्ये गावोगावी विलगीकरण कक्ष स्थापण्यात येत आहेत. काल लाकडी येथे जिल्हा परिषद शाळेत कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर यांनी केले.

या कक्षाचे सर्व नियोजन व सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम महेश वणवे व सहकाऱ्यांनी केले. कक्षातील रूग्णांना भेट देण्यासाठी बारामतीमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ गणेश बोके हे आठवड्यातून १ दिवस भेट देणार आहेत. तसेच भवानीनगर येथील डॉ. महेश घोळवे हे दररोज तपासणी करणार आहेत.

या कार्यक्रमास माजी सभापती हनुमंत वाबळे, पंचायत समिती सदस्या शीतल वणवे ,लाकडी गावच्या सरपंच द्रौपदाबाई वणवे, महेश वणवे, सदाशिव ढोले,उपसरपंच मनिषा होडशीळ, बाळासाहेब खरमाटे, नितीन चव्हाण, अंबुदास वणवे, कृष्णदेव वनवे, अनिल गायकवाड, विशाल वणवे, पोलिस पाटील परमेश्वर ढोले, दादा वणवे काशिनाथ वणवे, आप्पासाहेब ढोले, डॉ. चंद्रकांत वणवे, तंटामुक्ती अध्यक्ष तात्यासो खाडे, संजय ढोले, वैभव वणवे, भागवत वणवे, रायचंद वणवे, पप्पू कोळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना हनुमंत बंडगर यांनी कोरोना कक्षामधील सुविधांचे कौतुक केले. या ठिकाणी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २० बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.ग्रामपंचायतच्या वतीने जि.प.शाळेमध्ये परिसर स्वच्छता,पिण्याच्या व स्वच्छतागृहांला पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली,
स्वच्छतागृहांची दुरूस्ती, लाईटची सोय करून देण्यात आली, मैदानावरील मुरूमीकरण करून स्वच्छता करून देण्यात आली, विलिनीकरण कक्षातील लोकांची भोजनाची व्यवस्था लाकडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नितीन चव्हाणसर व तंटामुक्ती अध्यक्ष तात्यासाहेब खाडे यांच्या मार्फत करण्यात आली आहे. या ठिकाणी उपचारासाठी ज्या गोष्टीची कमतरता पडेल त्या सर्व गोष्टी पुरवण्यात येतील असे सरपंच प्रतिनिधी महेश वणवे यांनी सांगितले.

Next Post

वाई जैन समुदायातर्फे ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरची अक्षय्य भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group