• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उरळीकांचन मधील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 228 जणांचा सहभाग

Maha News Live by Maha News Live
May 13, 2021
in यशोगाथा, सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

विशाल कदम : महान्यूज लाईव्ह

ऊरुळी कांचन : राज्यसह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून, या परिस्थितीत रुग्णांना रक्ताची गरज आहे. त्यांना रक्त उपलब्ध व्हावे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून रक्तदान करण्याचे अवाहन करण्यात आले होते. या अवाहनाला ऊरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच हा ग्रुप नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतो. या ग्रुपचे कार्य हे कौतुकास्पद आहे. असे मत थेऊर (ता. हवेली) येथील वाघ क्लिनिकचे प्रमुख डॉ. मोहन वाघ यांनी मांडले.

ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथे ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित ऊरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व आधार ब्लड सेंटर धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबिराचे गुरुवारी (ता. १३) आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वाघ यांनी वरील विधान मांडले. यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के. डी. कांचन, उरळीकांचनचे सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन, उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. वाघ म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना रुग्णावर आधुनिक पद्धतीने उपचारपद्धतीचा त्वरित अवलंब केला पाहिजे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी रोग होण्याआगोदरच योग्य काळजी घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छता या नियमांचे पालन केल्यास आपल्याला कोरोनाला कसल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. कोरोनाचा प्रसार हा मानवनिर्मित आहे. आणि तो टाळला जाऊ शकतो.

या शिबिरात २२८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात २१८ पुरुष व १० महिलांचा समावेश होता. तर, १८ नागरिकांचे अँटिबॉडीज तपासणीसाठी रक्ताचे नमुने देण्यात आले. सहभागी प्रत्येक रक्तदात्यास झाड आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले. तर अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास वाफेचे मशीन भेट देण्यात आले.

दरम्यान, रक्तदान करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली. शिबिरात वारंवार सॅनिटायझरचा वापर करून उपस्थितांचे हात निर्जंतुकीकरण केले जात होते. ऊरुळी कांचन ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे संतोष कांचन, जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलाता बडेकर, उपसरपंच संचिता कांचन, अजिंक्य कांचन, अमित कांचन, मिलिंद जगताप, शैलेश गायकवाड, आधार ब्लड सेंटर धनकवडीच्या डॉ. अलका शिंदे, व्यस्थापक सिद्राय हेगले, परिचारिका आणि ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post

एका वादळाची अखेर! इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे निधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group