• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड तालुक्यातील कडेठाण येथील बेकायदा वाळू उपसावर महसूल आणि पाटस पोलिसांचा छापा! जेसीबी व ट्रॅक्टर जप्त!

Maha News Live by Maha News Live
May 11, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड तालुक्यातील कडेठाण येथील शेतजमीनीत सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसावर आज महसूल विभाग आणि पाटस पोलिसांनी छापा टाकला. एक जेसीबी मशीन आणि एक ट्रॅक्टर या पथकाने ताब्यात घेतला, दरम्यान संबंधित वाळू उपसा करणारे कारवाईसाठी पोलीस आल्याची चाहूल लागताच पसार झाले.

ही माहिती गावकामगार तलाठी बी. एस.जाधव यांनी दिली. कडेठाण येथील शेतजमीनीत स्थानिक वाळूमाफियांकडून खुलेआम जेसीबी मशीनच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा सुरू असलेल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली.

त्यानुसार दौंड तहसीलदार संजय पाटील,यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बी. एस. जाधव, तलाठी सचिन जगताप, पाटस पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस नाईक भालेराव कोतवाल, चंद्रकांत पारखे, पोपट खोमणे आदींच्या पथकाने मंगळवारी ( दि.११) सायंकाळी कडेठाण येथील माहिती मिळाल्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसावर धाड टाकली.

यावेळी शेतजमीनीत काहीजण एक जेसीबी व एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. कारवाईसाठी पथक आल्याचे पाहून संबंधित वाळू चोरांनी तेथून पळ काढला. या पथकाने वाळू उपसा करणारी वाहने ताब्यात घेतली. याचा तलाठ्यांनी पंचनामा केला.

दरम्यान, वाळू उपसा करणारी दोन्ही वाहनचालक फरार झाले असून, त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सदर शेतजमिनीचा पंचनामा करून महसूलचा बोजा शेतजमीन वर टाकण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी माहिती तलाठी जाधव यांनी दिली.

Next Post

निमगावकेतकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मुलभुत सुविधा योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी :
सरपंच प्रविण डोंगरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group