फक्त अवैध धंदेवाल्याविरुद्धच नव्हे; तर घरभेद्याविरुद्धही अशीच कारवाई होते! कारण आता पुण्यात ‘अभिनव’ कायद्याचे राज्य चालते! एसपींनी केले पोलीस शिपायाचे तडकाफडकी निलंबन!
शिरूर : महान्यूज लाईव्ह शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या इब्राहिम गणी शेख या पोलिस कर्मचाऱ्यावर अवैध धंद्याविरुद्ध कारवाई न ...











