राजकीय

३५०१ रूपये टन पहिला हप्ता! भवानीनगरच्या छत्रपती कारखान्याने उसाची दराची कोंडी फोडली!

काका यादव, भवानीनगर अडचणीत असलेल्या भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडताना सभासद आणि गेटकेनधारकांना एकच...

Read more

अश्रू पुसले.. कर्तव्याची वाट धरली.. सुनेत्रा वहिनींची काटेवाडी ते मंत्रालय.. संवेदनशील समाजभान आणि विकासाची ‘लोकशक्ती’

सुनीलकुमार मुसळे, (स्वीय सहाय्यक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार) महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक वादळे आली, अनेक स्थित्यंतरे घडली आणि अनेक मोठ्या नेत्यांनी...

Read more

शिरूरमध्ये पहाटे घरफोडीदरम्यान चोरट्याकडून गोळीबार; व्यापारी जखमी, मध्यस्थी करणाऱ्या १२ वर्षांच्या चिमुकलीवरही हल्ला

शिरूर : महान्यूज लाईव्ह शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील आनंद सोसायटीत आज पहाटेच्या सुमारास घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याने केलेल्या गोळीबारात व्यापारी...

Read more

उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घुसले भीमा पाटसच्या ऊस गव्हाणीत!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह दौंड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू गाळप हंगामात पाच हजार रुपये प्रति टन ऊस दर द्यावा,...

Read more

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या गाळप हंगामातील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन...

Read more

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : शेतीसाठी केलेली उपसाबंदी उठविणे, प्रति टन उसाला ७५०० रुपये भाव देणे, साखरेला ७० ते...

Read more

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

मुंबई : महान्यूज लाईव्ह दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचा धसका आता सगळ्यांनीच घेतला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये बरीच पडला आहे दुष्काळ. या दुष्काळाच्या...

Read more

आता काटेवाडीचे शेतकरी बनवणार घरच्या घरी विद्राव्य खते! शेतीचा खर्च निम्म्यावर आणण्याचा प्रयत्न

किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहे.आणि शेतीलाही आता फक्त नत्र ,स्फुरद, आणि पालाश...

Read more

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब..!

ज्ञानेश्वर रायते, बारामती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतरची पहिलीच सहकारातली निवडणूक. ज्या कारखान्याचे निवडणूक त्या कारखान्याचा म्होरक्याच अचानक निघून गेलेला.. जे...

Read more

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सांत्वन

डॉ संदेश शहा, इंदापूर : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, नाट्यकर्मी नाना पाटेकर यांच्या निधनानंतर...

Read more
Page 2 of 706 1 2 3 … 706

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.