• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुधाच्या अनुदानाचा नवीन जीआर म्हणजे निर्लज्जपणाचा कळस..!

tdadmin by tdadmin
January 10, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
अवं अवं सरकार, कधी निघणार तुमचा जीआर?

सतीश देशमुख, (अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स- 9881495518, समन्वयक, दूध संघर्ष महाअभियान)

विशेष म्हणजे शासनाच्या 19 जून 2017 च्या जीआर मध्ये दुधासाठी जो भाव निश्चित करण्यात आला होता, म्हणजे 27.0 रुपये, तेवढाच आज पण, म्हणजे तब्बल सात वर्षानंतर तोच 27.0 रुपये कायम ठेवण्यात आला आहे. दूध उत्पादनाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली असताना

विधान भवन, नागपूर मधील बैठकीमध्ये जाहीर केल्याप्रमाणे दोन महिन्यासाठीचे अनुदान न देता फक्त एक महिन्याचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे सदरची योजना दिनांक 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 एवढ्याच मर्यादित कालावधी साठी आहे.

या शासन निर्णयामध्ये जवळपास नेहमीप्रमाणे 12 अटी, निकष आहेत. म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे. केंद्र शासनाच्या अन्नसुरक्षा व मानक संस्थेच्या (FSSAI) गाईच्या दुधासाठी 3.2% फॅट व 8.3% एसएनएफ सुधारित मानकाप्रमाणे, मध्यंतरी राज्य सरकारने जीआर काढला होता. त्यात पण पुन्हा बदल करून, यू टर्न घेऊन, 3.5/8.5 गुणप्रत साठी हा दर जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे 3.2 /8.3 गुणप्रतीसाठी प्रत्यक्षात 25.5 रुपये प्रति लिटर, म्हणजे 1.5 रु. प्रतिलिटर कमी मिळणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये मंत्री महोदयांनी 29 रुपये दर जाहीर केला होता. परंतु जीआर प्रमाणे 25.5 रुपये मिळणार असल्यामुळे 3.5 रुपये कमी मिळणार आहेत. उत्पादन खर्चावर आधारित दर तर अजून खूप लांब आहे.

म्हशीच्या दुधाच्या दराबाबतीमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. थोडक्यात अनुदान योजनेचा कालावधी कमी केला, दुधाचा दर कमी केला, दुधाच्या आधारभूत गुणप्रती मध्ये बदल केला. आता काही महत्त्वाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये खाजगी किंवा सहकारी दूध संघाने शासनाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यांनी अर्जच केला नाही तर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही.

दूध संघाने जर वरील ठरवलेला दर दिला नाही तर शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील. पशुधनाचे एअरटॅग, शेतकऱ्याची बँक खाते, आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असेल. यासाठी दिलेला कालावधी अत्यल्प आहे. सदरच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक मार्फत विशेष सॉफ्टवेअर अजून विकसित होणे अजून बाकी आहे.

Next Post
शिरूरच्या संकल्प फोर्जिंग कंपनीचं प्रकरण पेटलं! रोहित पवारांनी टीका करताच सरकार लागले कामाला! कंपनीला ब्लॅकमेल करणारा कोण आहे सुशांत कुटे?

माणसं शिकल्याने सुधारतात का? फॉरवर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स्पर्ट असलेली आई जेव्हा पोटच्या गोळ्याची मारेकरी बनते..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group