• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निमगाव केतकीत दोन ठिकाणी, बावड्यात तीन ठिकाणी वीज कोसळली.. दुभत्या गाईचा मृत्यू..! फळबागा, फुलबागांचे अतोनात नुकसान..!

Maha News Live by Maha News Live
April 15, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गुरुवारी (दि.१३)रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी या भागात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बावड्यात तीन ठिकाणी वीज कोसळली माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शेतात देखील वीज कोसळल्याची घटना घडली आहे.

निमगाव केतकी येथील पाटीलवस्ती येथे वीज कोसळून एका शेतकर्‍याची दुभती गाय जागीच ठार झाली. तर शेंडेमळा येथे झाडावर वीज कोसळली, मात्र यात कुठलीही हानी झाली नाही. येथील मदन कांतीलाल पाटील यांच्या दुभत्या गायीच्या अंगावर वीज कोसळून दुभती गाय जागीच ठार झाली. मदन पाटील यांनी एक लाख पन्नास हजाराची गाय खरेदी केली होती. सकाळी व सायंकाळी मिळून २०लिटर दूध देणारी गाय ठार झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती काकडे व पशु पर्यवेक्षक अधिकारी डॉ.अशोक काळे यांनी मृत गायचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठवला.

इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चारा पिकांचे तसेच तरकारी, भाजीपाला व फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. जांभूळ, द्राक्ष, आंब्यांच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निमगाव केतकी येथील अशोक घाडगे यांच्या आंब्याच्या बागेमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला असून या अवकाळी पावसाने केशर जातीचा तीन ते चार टन आंबा खराब झाला.

Next Post
उद्या इंदापूर आणि भिगवणमध्ये ‘ गुरुमंत्र यशाचा ‘! आचार्य अॅकॅडमीचे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन!

उद्या इंदापूर आणि भिगवणमध्ये ' गुरुमंत्र यशाचा '! आचार्य अॅकॅडमीचे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group