• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान ! दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने पसरणी घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात! पहिल्यांदाच हिवाळ्यात अशा स्वरूपाची घटना!

Maha News Live by Maha News Live
December 2, 2021
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, व्यक्ती विशेष, Featured
0

बांधकाम विभागाचा वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली असून बांधकाम विभागाच्यावतीने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Heavy rains lashed Pasrani Ghat on Wai Mahabaleshwar Road yesterday, Pune Mumbai)

रात्रभर पडणाऱ्या धो धो पावसामुळे वाई महाबळेश्वर रस्त्यावर दत्त मंदिरनजीक मोठी दरड पसरणी घाटामध्ये कोसळली. त्यातच कालपासून धुक्याचे साम्राज्य संपूर्ण घाटात पसरल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संततधार पडणारा पाऊस धुके यामुळे वाहन चालकांची वाहन चालवताना कसरत होत आहे.

दत्तमंदिराच्या नजीक पडलेल्या दरडीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सदरची माहिती बांधकाम विभागास मिळताच तातडीने बांधकाम विभागाचे श्रीपाद जाधव आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यातील मोठमोठे दगड हलवण्याचे काम युध्दपातळीवर करुन वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत केली. सायंकाळपर्यंत रस्त्यातील मोठमोठ्या दगडी हलविण्याचे काम सुरू होते. तर एका बाजूने वाहतूकही सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली होती.

संततधार पडणाऱ्या पावसामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी आपले वाहने कोठेही उभी करू नयेत, असे आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post

लाचखोरांना ना भयम् ना लज्जा! बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क 'महिला' फौजदाराने एक लाखाची लाच मागितली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group