• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रीतम शहा आत्महत्या प्रकरण: सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरसेवक बबलू देशमुख यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा; सहा जण अटकेत

Maha News Live by Maha News Live
November 18, 2020
in क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
प्रीतम शहा आत्महत्या प्रकरण: सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरसेवक बबलू देशमुख यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा; सहा जण अटकेत

बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामतीतील व्यापारी प्रीतम शहा यांना सावकारी जाचातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शहरातील विद्यमान नगरसेवकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा जणांना अटक केली असून या घटनेने बारामती शहरात खळबळ उडाली आहे.

बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ही माहिती दिली काही दिवसांपूर्वी बारामतीतील व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली होती त्यांनी केलेल्या आत्महत्या ही सावकारी झालेल्या जाचातून करत असल्याचे त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यानंतर पोलीस या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहत होते. आज शहा यांचा मुलगा प्रतिक शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक जयसिंग अशोक देशमुख, कुणाल चंद्रकांत काळे, संजय कोंडीबा काटे, विकास नागनाथ धनके, प्रवीण दत्तात्रय गालिंदे, हनुमंत सर्जेराव गवळी, सनी उर्फ सुनील आवळे, संघर्ष विजय गव्हाळे, मंगेश ओमासे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक जण बारामती बाजार समितीचा माजी सभापती असून बहुतांश आरोपी हे राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत.

यांना झाली अटक

नगरसेवक जयसिंग देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, हनुमंत गवळी, प्रवीण गालिंदे सुनिल आवळे या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात आणखी ही काही नावे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पोलिसांचा त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

Tags: BaramatiBreaking NewsSucide Case
Next Post
कोरोना झाल्यानंतर अॅंटीबॉडीज फक्त एक- दोन  महिने राहतात, मग निघून जातात! या अफवेमागचे खरे सत्य काय? जाणून घ्या

ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात मानायची का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group