• Contact us
  • About us
Thursday, September 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात मानायची का?

Maha News Live by Maha News Live
November 19, 2020
in आरोग्य, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
कोरोना झाल्यानंतर अॅंटीबॉडीज फक्त एक- दोन  महिने राहतात, मग निघून जातात! या अफवेमागचे खरे सत्य काय? जाणून घ्या

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

इंदापूर तालुक्यात काल 35 जण तर बारामती तालुक्यात काल 23 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवाळीनंतर वाढत चाललेले कोरोना रुग्णांचे प्रमाण चिंतेची बाब बनू लागली आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात आढळणारे धोरणाचे रुग्ण हे दररोज बारामती संपर्कातील असल्याने हे वाढते प्रमाण दोन्ही तालुक्यांसाठी चिंताजनक आहे.

बारामतीत काल तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव येथील 25 वर्षीय पुरुष, निंबोडी येथील 42 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 34 वर्षीय पुरुष, मळद येथील तीस वर्षीय महिला हे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पिंपळी येथील तीस वर्षीय महिला, शेळके वस्ती येथील 48 वर्षीय महिला, करेवाडी येथील 38 वर्षीय महिला, येथील संघवी रेसिडेन्सी येथील 53 वर्षीय पुरुष, मोतीबाग येथील 52 वर्षीय महिला, गुणवडी येथील 38 वर्षीय पुरुष, मळद येथील 50 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 46 वर्षीय पुरुष, सह्याद्री अपार्टमेंट तांबेनगर येथील 58 वर्षीय पुरुष रुग्ण करून आबाधित आढळून आले आहेत

इंदापूर तालुक्यात 35 जण कोरोनाबाधित

इंदापूर तालुक्यात काल 144 जणांची तपासणी झाली त्यामध्ये 35 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

इंदापूर तालुक्यात काल घडलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 77 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, तीस वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, थोरात वाडी येथील 28 वर्षीय पुरुष, तावशी येथील 31 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय पुरुष, मानकर वाडी येथील तीस वर्षीय पुरुष, वरकुटे बुद्रुक येथील 71 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बाभुळगाव येथील 55 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, माळवाडी नंबर 2 येथील 49 वर्षीय महिला, कळस येथील 14 वर्षीय मुलगी, साठ वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष, सरडेवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, माळवाडी नंबर 1 येथील 26 वर्षीय पुरुष, सुरवड येथील 62 वर्षीय पुरुष, कळस येथील 36 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

डाळज नंबर 2 येथील 16 वर्षीय मुलगा, गोखळी येथील 62 वर्षीय पुरुष, भिगवण स्टेशन येथील 40 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 50 वर्षीय महिला, 80 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, डाळज नंबर 3 येथील 44 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, मदनवाडी येथील बारा वर्षीय मुलगी, बंडगर वाडी येथील 44 वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 50 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 3 येथील 27 वर्षीय पुरुष, कळस येथील 41 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

Next Post
धक्कादायक : दौंड तालुक्यात आज पाच कोरोना बाधीत

राज्यात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group