• Contact us
  • About us
Tuesday, September 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवारांच्या निर्णयाचा मोठा दिलासा…

Maha News Live by Maha News Live
February 19, 2020
in शेती शिवार, राजकीय, पुणे
0
अजित पवारांच्या निर्णयाचा मोठा दिलासा…

बारामती – लोकसभेच्या निवडणूकीनंतर भाजप सरकारने निरा डाव्या कालव्याचे बंद केलेले पाणी ठाकरे सरकारने खुले करीत निरा डावा व उजव्या कालव्यास समन्याय दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सगळे काही ठिक होईल हा दिलेला शब्द शिवजयंतीच्या दिवशी खरा करून दाखवला. या निर्णयाने निरा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील तब्बल ९१ हजार ५६२ एकर क्षेत्राला फायदा होणार असून अडवलेले पाणी खुले होण्याने यावर्षी उन्हाळ्यात पिके वाचणार आहेत..अर्थात माळेगावची निवडणूक तोंडावर असतानाच सत्ता आल्यावर काय होते, हातात सत्ता असल्यावर काय होते याची प्रचितीही बारामतीकरांना आली आहे..! या निर्णयाने शेतकरी सुखावणार आहेतच, शिवाय या निर्णयाचे दूरगामी परिणामही होणार आहेत. १० जानेवारी रोजी बारामतीकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी पवार यांनी नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. पवार यांनी निरा डाव्या कालव्यासंदर्भात पाठीमागच्या काळात बरेच काही घडले, बरेच बोलले गेले. सरकारच्या या निर्णयामुळे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, मला आताच काही लगेच स्पष्ट बोलता येणार नाही, मात्र एवढेच सांगतो की, सगळे काही नीट होईल, काळजी करू नका.. असे सांगितले होते. अर्थात पवार यांनी जरी हा एकच शब्द उच्चारला असला तरी पवारांच्या कार्यपध्दतीची शैली माहिती असलेल्या शेतकऱ्यांना या शब्दाचा चांगलाच अर्थ माहिती आहे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्याचे पाणी आपल्याला मिळणार याचा विश्वास शेतकऱ्यांना आला. मागील वर्षी म्हणजे सन 2019 मध्ये इंदापूर, बारामती तालुक्यातील उसाची पिके ऐन दुष्काळात केवळ या पाण्यामुळे जेरीस आली होती, त्यामुळे यंदा काय होणार ही शंका शेतकऱ्यांना सतावत असतानाच पवारांच्या या वाक्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. फक्त हे नीट कधी होणार याचीच उत्सुकता होती. सत्ता आणि राजा बदलला की अनेक धोरणे बदलतात, त्याचाही प्रत्यय शेतकऱ्यांना यानिमित्ताने आला. निरा देवघर धरणाचे काम सन 2007 मध्ये पुर्ण करण्यात आले व 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा तयार झाला. मात्र या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजीत लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालव्यासाठी ५५ टक्के व निरा उजवा कालव्यासाठी 45 टक्के ठेवण्यात आले आहे.

Next Post
निळकंठेश्वर पॅनेल निवडून द्या, पाच वर्षे चांगल्या दराची जबाबदारी माझी : अजित पवार

निळकंठेश्वर पॅनेल निवडून द्या, पाच वर्षे चांगल्या दराची जबाबदारी माझी : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group