• Contact us
  • About us
Thursday, June 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचा रस्ता आता नेमका होणार कोठून?

Maha News Live by Maha News Live
October 17, 2020
in सामाजिक, शेती शिवार, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाचे इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर येथील भूसंपादन रखडले आहे. या रस्त्याचे बाह्यवळण रद्द करण्याची आक्रमक मागणी असल्याने हे भूसंपादन रखडले आहे, आता यावर तोडगा काढण्यासाठी तब्बल पाच पर्यायी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचवले आहेत, त्यामुळे नेमका कोठून आता मार्ग होणार याची उत्सुकता आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कालच या रस्त्याची पाहणी करीत कोणता रस्ता योग्य आहे याची चाचपणी केली. बाह्यवळण मार्गाद्वारे रस्ता केल्यास छत्रपती कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाला धोका पोचू शकतो, तसेच हा रस्ता भविष्यात धोकादायक बनू शकतो हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तसेच येथील विरोधाची भावना लक्षात घेतल्यानंतर कमीत कमी नुकसान होणाऱ्या सरकारी पोकळीस्त जागेतून हा रस्ता काढण्याची तसेच उदमाईवाडी अथवा काझड बाजूच्या दोन पर्यायाची मार्गाची देखील चाचपणी करण्यात आली आहे.

दरम्यान छत्रपती कारखान्याच्या ऊस वाहतूकीची व्यवस्था निर्धोक होण्यासाठी ज्या मोऱ्या काढायच्या आहेत, त्या मोऱ्यांची स्थिती कोठे असणार याचीही चाचपणी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कालच या र रस्त्याची पाहणी केली छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, संचालक रणजीत निंबाळकर, सणसरचे माजी उपसरपंच अभय सिंह निंबाळकर, जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, अशोक काळे यांच्यासह कारखान्याचे विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी यावेळी  उपस्थित होते. 

राज्यातील १९४ कारखान्यांमध्ये केवळ राहूरी व छत्रपती हे दोन कारखाने रस्त्याला खेटून आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला याची व्यवस्था असते, त्यामुळे पुलाच्या बांधकामानंतरही कारखान्याचे अस्तित्व व्यवस्थित राहील अशा दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जाचक यांनी यावेळी दिल्या. 

Next Post
बारामतीतील जनता कर्फ्यू कायम राहणार..?

बारामतीत काल कोरोना पंचविशीतच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group