• Contact us
  • About us
Saturday, October 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा जोडोमारो आंदोलनाचा इशारा..!

mahaanewslive by mahaanewslive
August 21, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा जोडोमारो आंदोलनाचा इशारा..!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संदीप मापारी पाटील, बुलढाणा

लोणार : सुलतानपूरसह लोणार तालुक्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून, नागरिकांवर सक्तीने स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे.

याबाबत ऊर्जा मंत्र्यांसह महावितरणच्या लोणार कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ग्रामसभेच्या ठरावानंतरही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांवर दबाव आणून स्मार्ट मीटर बसवित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना दहशतीच्या वातावरणात स्मार्ट मीटर स्वीकारण्यास भाग पाडत असून, विरोध केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सक्तीची कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया नागरिकांच्या संमतीने आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी. ग्रामसभेच्या ठरावाची दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच ‘जोडोमारो’ आंदोलन छेडण्याचा इशारा नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे.

यावेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्ण सुरूशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असिम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, महावितरण मुख्य कार्यकारी अभियंता बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक, लोणारचे तहसीलदार तसेच मेहकरच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

Next Post
सुपेतील सलग अपघातांनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; अल्पवयीनांच्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा इशारा..!

दोन दिवसात पोलिसांच्या सलग कारवाया; पण शिरूर तालुक्यात एम डी ड्रग्ज येतेय तरी कुठून?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group